PMC Bharti 2026: पुणे महानगरपालिकेत 60 जागांची भरती | पगार ₹50,000 पर्यंत | अर्ज सुरू

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



पुणे महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी 60 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. PMC Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 01 जुलै 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 13 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारिक असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरती ची तयारी करावी. 

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 


PMC Bharti 2026 Overview

भरतीचे नाव PMC Bharti 2026
विभागपुणे महानगरपालिका
पदसंख्या60 पदे 
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज शुल्क नाही
वय मर्यादा18 वर्षे पूर्ण 
अर्ज पद्धत. ऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळwww.pmc.gov.in


PMC Vacancy Details

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
कनिष्ठ अभियंता30मान्यता प्राप्त विद्यापीठाची B.Tech पदवी/ B.E. पदवी
आरोग्य निरीक्षक30एच.एस.सी. उत्तीर्ण ii) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण किंवा शास्त्र शाखेच्या पदवीधारकास प्राधान्य.



PMC Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू 30 जून 2026 
अर्जाची अंतिम तारीख 20 जुलै 2026
परीक्षानंतर जाहीर होईल


PMC Bharti 2026 Salary (पगार)

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:

₹40,000 रुपये  ते ₹50,000  हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल. 



PMC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply PMC Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता खाली दिलेला आहे. खाली दिलेल्या पत्यावर जाऊन अर्जदार अर्ज करु शकता. 

अर्ज करण्याचा पत्ता : स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूम, पुणे मनपा मुख्य इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर पुणे ४११००५.







भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

IBPS SO Bharti 2026: 745 पदांची मेगा भरती सुरू | वय मर्यादा 20-30 वर्षे | 21 जुलैपर्यंत अर्ज करा

IBPS PO Bharti 2026: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 6715 पदांसाठी भरती सुरू, 21 जुलैपर्यंत अर्ज करा

Sangli DCC Bank Bharti 2026: सांगली जिल्हा बँकेत 444 जागांसाठी भरती सुरू, पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी






FAQ

PMC Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 1 जुलै 2026 पासून सुरू आहेत.

पुणे महानगरपालिका भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 60 पदे भरली जाणार आहेत.

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉 नाही, अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आहे.

अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 13 जुलै 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.





शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment