
खूप प्रयत्न करू सुद्धा सरकारी नोकरी मिळालेली नाही तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये ‘स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी 745 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IBPS SO Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 01 जुलै 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर IBPS ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
IBPS SO Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
IBPS SO Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | IBPS SO Bharti 2026 |
| विभाग | IBPS |
| पदसंख्या | 745 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| मासिक वेतन | नियमानुसार |
| वय मर्यादा | 20 ते 30 वर्षे |
| अधिकृत संकेतस्थळ | www.ibps.in |
IBPS SO Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/OBC | ₹850 |
| SC/ST/PWD/ExSM | ₹175 |
IBPS SO Vacancy Details
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| IT ऑफिसर (स्केल I) | 301 | B.E/B.Tech |
| ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) | 190 | कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान शेती अभियांत्रिकी पदवी. |
| राजभाषा अधिकारी (स्केल I) | 89 | इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी |
| लॉ ऑफिसर (स्केल I) | 105 | LLB |
| HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) | 60 | पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / |
| मार्केटिंग ऑफिसर | (स्केल ) – (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA |
IBPS SO Bharti 2026 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरू | 01 जुलै 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 21 जुलै 2026 |
| पूर्व परीक्षा दिनांक | ऑगस्ट 2026 |
| मुख्य परीक्षा दिनांक | ऑक्टोबर 2026 |
IBPS SO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
IBPS SO Bharti मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IBPS SO Bharti 2026 Online?
IBPS SO Bharti मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IBPS PO Bharti 2026: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 6715 पदांसाठी भरती सुरू, 21 जुलैपर्यंत अर्ज करा
UPSC Bharti 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगात 950+ पदांसाठी भरती सुरू, 17 जुलैपर्यंत अर्ज करा
FAQ
IBPS SO Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 01 जुलै 2026 पासून सुरू आहेत.
IBPS SO Bharti मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 745 पदे भरली जाणार आहेत.
IBPS SO Bharti मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
IBPS SO Bharti मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 21 जुलै 2026
अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.