
मित्रांनो मुलींच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रत्येक वर्षी विविध योजना राबवत असतात जेणेकरून मुलीचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकार काहीतरी आर्थिक मदत करू शकेल याच उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आणि महिला व बाल विकास विभाग ने Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026 राबवलेली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू झाली होती परंतु काही अडचणीमुळे बंद करण्यात आली त्यानंतर 1 ऑगस्ट 2017 पासून पुन्हा सुरू करण्यात आली.
ही योजना मूख्य म्हणजे वर्गीय दुर्बल कुटुंबामध्ये जन्म लेल्या मुलींचे शिक्षण पोषक सुरक्षित करण्यासाठी ही योजना चालु करण्यात आली आहे.
हा आपण माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 बदल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसे की माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्देश के आहे, अर्ज करण्यासाठी पात्रता, लभा काय मिळणार आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि अर्ज कसा करायचा सर्व माहिती जाणुन घेणार आहोत म्हणून या आर्टिकला लक्ष्य पूर्वज वाचा
माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 (Majhi Kanya Bhagyashree Yojana 2025)
| योजनेचे नाव | माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 |
| कोणी सुरू केली | महाराष्ट्र महिला व बाल विकास विभाग |
| योजनेची स्थापना | 1 एप्रिल 2016 |
| लाभार्थी | मुली |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
| अधिकृत वेबसाइट | www.india.gov.in |
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्देश
या योजनेचा उद्देश असा आहे की गरीब वर्गीय दुर्बल कुटुंबामध्ये गरीब वर्गीय दुर्बल कुटुंबामध्ये जन्म लेल्या मुलींचे शिक्षण पोषक आणि शिक्षण सुरक्षित करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आलेले आहे.
कारण अजूनही काही ग्रामीण भागातील काही ठिकाणी गरीब कुटुंबाची आर्थिक परिस्थितीत चांगली नसल्यामुळे मुलांना शिकवले जात नाही म्हणून त्या कुटुंबाचे आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योनेसाठी पात्रता
महाराष्ट्र महिला व बाल विकास विभाग मार्फत चालू झालेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी काही पात्रता ठरवलेले आहे ती सर्व पात्रता तुमची असेल पाहिजे तेव्हाच तुम्ही अर्ज करू शकता खालील प्रमाणे पात्रता.
✅ अर्जदार मुलगी महाराष्ट्रातले रहिवासी असाल पाहिजे.
✅ एका कुटुंबात फक्त एक किंवा दोन कन्या असायला पाहिजे.
✅ अर्जदार मुलगी 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेली पाहिजे.
✅ अर्जदार मुलीच्या आई-वडिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे.
✅ त्याच बरोबर आई-वडिलांनी कौटुंबिक नियोजन पाळणे गरजेचे आहे.
✅ मुख्य म्हणजे आई-वडिलांनी जन्माची नोंद आणि लसीकरण वेळेवर दिले पाहिजे.
वरील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे तेव्हाच मुलगी अर्ज करू शकते.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ
माझी कन्या भाग्यश्री योजने मार्फत खालील सर्व लाभ होणार आहे. मुलीचे शिक्षणासाठी आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना चालू करण्यात आलेले आहे. हे योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी नाही तर गरीब वर्ग कुटुंबांना ज्यांच्या घरी दोन मुली आहेत त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी योजना चालू करण्यात आली आहे.
या योजने मार्फत कुटुंबात एक मुलगी असेल तर त्या मुलीला ₹1 लाख रुपयांची रक्कम तिच्या आईच्या नावावर थेट बँकेत जमा होईल. जर कुटुंबात दोन मुले आहेत तर दोघींच्या नावाने पन्नास पन्नास हजार आईच्या नावावर थेट बँकेत जमा केले जातील या पैशाचा उपयोग मुली पुढील शिक्षणासाठी वापरू शकता.
माझी कन्या भाग्यश्री योजना कागदपत्रे ( Majhi Kanya Bhagyashree Yojana Documents)
माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये आवेदन करण्यासाठी तुमच्या कडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे ची गरज पडणार आहे.
- मुलीचा जन्म प्रमाणपत्र
- आई/वडिलांचा आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक (नवीन खाते मुली व आई/वडिलांच्या नावाने)
- कोटुंबिक नियोजनाचे प्रमाणपत्र
- शाळा दाखला ( शिक्षण चालू असल्याचा )
- लसीकरण कार्ड
- हे सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अर्ज करताना अपलोड करावे लागतील
माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म pdf
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म तुम्ही खाली स्टेप चा वापर करून सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकता.
स्टेप 1 : सर्वात आधी तुम्ही माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा.
स्टेप 2 : त्या वेबसाईटवर तुम्हाला योजनेचा फॉर्म पीडीएफ मध्ये भेटून जाईल त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
स्टेप 3 : फ्रॉम मधील माहिती लक्षपूर्वक वाचून त्यामध्ये सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक ते कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा.
स्टेप 4 : तो फॉर्म स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन जमा करावे.
अशाच प्रकारे तुम्ही यशस्वीपणे आवेदन करू शकता.
माझी कन्या भाग्यश्री योजने मधील अटी व शर्ती
माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत अर्ज करता ना त्या सर्व अटी व शर्ती चे पालन करणे अनिवार्य आहे.
✅ या योजनेचा लाभ फक्त दोन मुलींना दिला जातो ( म्हणजे दोन मुली जन्माला आल्या आणि तिसर मुलगी किंवा मुलगा जन्मला आला तर लाभ दिला जाणार नाही)
✅ अर्जदार कुटुंबाचे वर वार्षिक उत्पन्न ₹7.5 लाख कमी असायला पाहिजे.
✅ मुलीची जन्म नोंद कार्यालया नोंदवणे आवश्यक आहे.
✅ लाभार्थी मुलीचे शिक्षण सुरू असायला पाहिजे तेव्हाच ते पात्र ठरेल.
✅ मुख्य म्हणजे मुलीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
FAQ
Q. माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू झाली?
👉 माझी कन्या भाग्यश्री योजना 1 एप्रिल 2016 सुरू झाली आहे.
Q. भाग्यश्री योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे?
👉 माझी कन्या भाग्यश्री योजने मध्ये 1 ते 18 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
हे पण वाचा 👇👇👇
Mukhyamantri Vayoshri Yojana 2026 : ₹3000 रुपयांची मदत, अर्ज करण्याची पूर्ण माहिती!