
खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या स्वर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 444 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. WCL Bharti 2026
या जाहीर भरती 20 जुलै 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑगस्ट 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
WCL Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | WCL Bharti 2026 |
| विभाग | वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड |
| पदसंख्या | 444 पदे |
| नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र, मध्य प्रदेश |
| अर्ज पद्धत. | Online |
| मासिक वेतन | ₹47,330 |
| अधिकृत संकेतस्थळ | www.westerncoal.in |
WCL Vacancy Details
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| माइनिंग सरदार, T&S ग्रेड-C | 220 | माइनिंग सरदार प्रमाणपत्र +गॅस परिक्षण प्रमाणपत्र+प्रथमोपचार प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओव्हरमॅन |
| असिस्टंट फोरमॅन (ट्रेनी) (इलेक्ट्रिकल) / इलेक्ट्रिकल सुपरवायझर, T&S ग्रेड-C | 224 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
WCL Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/OBC/EWS | ₹1180 |
| SC/ST/PWD/ExSM | शुल्क नाही |
WCL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 20 जुलै 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 10 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा | नंतर जाहीर होईल |
WCL Bharti 2026 Age Relaxation
18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- SC/ST – 05 वर्षे सूट
- OBC – 03 वर्षे सूट
WCL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply WCL Bharti 2026 Online?
वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे.
खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
Step 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा.
Step 3 : त्यानंतर अर्ज फ्रॉम ओपन होईल अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा.
Step 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Step 5 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
Step 6 : अर्ज फॉर्मची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
NGEL Bharti 2026: NTPC मध्ये 114 पदांची मेगा भरती! ₹2.40 लाख पगार, 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
FAQ
Q. WCL Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 20 जुलै 2026 पासून सुरू आहेत.
Q. वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 444 पदे भरली जाणार आहेत.
Q. वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 10 ऑगस्ट 2026
Q. अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
Q. वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 18 ते 30 वर्षे दरम्यान वयोमर्यादा असलेल्या उमेदवार अर्ज करू शकता.
Q. वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अनुभव आवश्यक आहे का?
👉 पदांसाठी अनुभव आवश्यक नाही
Q. वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची?
👉 संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासता येते.