शेळीपालन अनुदान योजना 2026 : 75% अनुदान मिळवा! ऑनलाइन अर्ज, पात्रता, PDF फॉर्म व संपूर्ण माहिती | Sheli Palan Anudan Yojana 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 तरुणांमध्ये व्यवसायाप्रती जागरूकता वाढवण्यासाठी आणि  व्यवसाय करण्यासाठी  प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासन विविध योजना राबवल्या जातात त्याच सर्व योजना पैकी Sheli Palan Anudan Yojana 2026 पण आहे. 

शेळीपालन अनुदान योजना चालू करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे सर्वात मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार युवक-युवती आणि महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. 

 Sheli Palan Anudan Yojana अंतर्गत शेळ्या खरेदी, शेळीना गोठा बांधण्यासाठी, खाद्य व्यवस्था, औषधोपचार आणि इतर आवश्यक सुविधांसाठी देखील आर्थिक अनुदान दिले जाते. 

या लेखांमध्ये शेळीपालन अनुदान योजना बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत जसे की शेळीपालन अनुदान योजनेमध्ये अर्ज कसा करावा, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर, शेळीपालन योजनेचे फायदे काय आहेत आणि शेळीपालन अनुदान योजनेमध्ये किती अनुदान दिले जाते संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा. 


Table of Contents

Sheli Palan Anudan Yojana 2026 Overvie

तपशीलमाहिती
योजनेचे नावशेळीपालन अनुदान योजना
योजना सुरू करणारी संस्थापशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन
उद्देशशेतकऱ्यांना व बेरोजगार तरुणांना शेळीपालन व्यवसायासाठी आर्थिक मदत देणे
लाभार्थीशेतकरी, बेरोजगार युवक-युवती, SC/ST प्रवर्ग, महिला बचत गट,
आवश्यक वय        18 वर्षे पूर्ण
अर्ज पद्धतऑनलाइन / संबंधित पशुसंवर्धन कार्यालयात   
निवड प्रक्रिया     पात्रता व कागदपत्र पडताळणी नंतर  
अधिकृत संकेतस्थळmhsgc.org

                     

शेळीपालन अनुदान योजनेचा उद्देश

Sheli Palan Anudan Yojana 2026 चे मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार, युवती आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याच कारणामुळे शेळी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देता येईल आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे बेरोजगारी कमी होईल. 

शेळीपालन अनुदान योजनेचे फायदे

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खालील फायदे मिळू शकतात:

✅ शेळी खरेदीसाठी, गोठा बांधण्यासाठी आणि तर आवश्यक सुविधांसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. 

✅ बेरोजगार युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची नवीन संधी उपलब्ध होते. 

✅ इतर कोणत्याही पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत शेळीपालन व्यवसायात कमी भांडवल लागते. 

✅ शेळीचे दूध, मास आणि शेणखत विक्री तून देखील अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. 

✅ शेळी पालन करण्यासाठी कमी जागा लागते. 

Sheli Palan Anudan Yojana 2026 पात्रता 

शेळीपालन अनुदान योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या नागरिकाकडे खालील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे तेव्हाच नागरिक या योजनेमध्ये सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो. 

📋अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. 

📋अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. 

📋अर्जदार शेतकरी बेरोजगार युवक-युवती, महिला बचत गट महिला अर्ज करू शकता. 

📋अर्जदाराकडे शेळी पालन करण्यासाठी आवश्यक जागा किंवा गोठ्याची व्यवस्था असावी. 

📋अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. 

📋अर्जदार अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती किंवा DT, किंवा दिव्यांग असावा.

📋अर्जदारांनी यापूर्वी शेळीपालन अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

हे पण वाचा 👉 Shabari Gharkul Yojana 2026: अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी यादी आणि ₹2 लाख घरकुल मदत

Sheli Palan Anudan Yojana 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

Sheli Palan Anudan Yojana 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व नागरिकांकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही केलेला अर्ज स्वीकारला जाईल. 

✅ आधार कार्ड 

✅ पॅन कार्ड

✅ रहिवासी दाखला 

✅ उत्पन्नाचा दाखला

✅ जातीचा दाखला 

✅ मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड

✅ पासपोर्ट साइज फोटो

✅ बँक पासबुकची झेरॉक्स प्रत

✅ मोबाईल नंबर

✅ 7/12 उतारा व 8-अ उतारा (शेतकऱ्यांसाठी)

✅ शेळीपालन प्रकल्प अहवाल 

✅ गोठा किंवा जागेचा पुरावा

✅ दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग अर्जदारांसाठी)

✅ महिला बचत गट नोंदणी प्रमाणपत्र (बचत गटांसाठी)

शेळीपालन अनुदान योजनेच्या नियम व अटी

शेळीपालन अनुदान योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या नागरिकांसाठी काही नियम व अटी ठेवण्यात आलेले आहे खालील प्रमाणे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा अन्यथा लाभ दिला जाणार नाही. 
  • अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे. 
  • अर्जदाराकडे जागा किंवा शेळीपालन करण्यासाठी व्यवस्था असावी. 
  • अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे अन्यथा लाभ दिला जाणार नाही. 
  • अर्जदाराने अर्ज मध्ये खोटी माहिती किंवा खोटे कागदपत्रे दिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. 
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला बचत गट महिलांना प्राधान्य दिले जाईल. 

Sheli Palan Anudan Yojana 2026 (शेळी पालन ऑनलाईन अर्ज 2026)

शेळी पालन अनुदान योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातात ऑनलाईन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस खाली दिलेली आहे खाली दिलेल्या स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.

स्टेप 1 : सर्वात आधी mahadbt.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. 

स्टेप 2 : त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप 3 : रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करून पशुसंवर्धन संबंधित योजना निवडा.

स्टेप 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 6 : शेवटी सर्व माहिती तपासून अर्ज फॉर्म सबमिट करा.

स्टेप 7 : सबमिट झाल्यानंतर अर्ज क्रमांक जतन करून ठेवा. 

शेळीपालन अनुदान योजना लाभार्थी निवड प्रक्रिया

शेळीपालन अनुदान योजनेमध्ये खालील पॉईंट नुसार अर्जदारांना निवडले जाईल. 

  • अर्जदारांनी ऑफिशियल वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज केलेला असावा. 
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली असावी. 
  • पशुसंवर्धन विभागाकडून केलेल्या अर्जाची तपासणी केली जाते. 
  • अर्जाची तपासणी केल्यानंतर लाभार्थ्याची यादी तयार केली जाते. 
  • निवड झालेल्या लाभार्थ्यांना SMS, ई-मेल किंवा मोबाईल नंबर द्वारे माहिती दिली जाते. 
  • शेवटी निवड झालेल्या लाभार्थ्यांना डीबीटी च्या साह्याने अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाईल. 

शेळीपालन अनुदान योजनेच्या अर्जाची स्थिती (Application Status) कशी तपासावी?

शेळीपालन अनुदान योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती तपासण्या साठी अर्जदारांना MahaDBT पोर्टल ला भेट द्यावी लागेल. ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर My “Applied Schemes”  या ऑप्शनवर जाऊन अर्जाची तपासणी करू शकता. 

  • शेळीपालन अनुदान योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
  • महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी शेतकरी. 
  • दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील नागरिक. 
  • सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती.
  • महिला व महिला बचत गट.
  • अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील अर्जदार.
  • वैयक्तिक लाभार्थी.

Sheli palan yojana online form maharashtra pdf download

sheli palan yojana 2026 pdf form download डाऊनलोड करून घ्या. फ्रॉम मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि फॉर्म ला वरील सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा. त्यानंतर फॉर्म पशुसंवर्धन करण्यात जाऊन जमा करून द्या. 

डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या. 👇👇

Sheli palan yojana online form maharashtra pdf download in marathi 

2026 मध्ये शेळीपालन अनुदान किती आहे?

2026 मध्ये शेळीपालन अनुदान योजनेमध्ये निश्चित रक्कम नसून ते प्रकल्प खर्चाच्या 25% ते 75% दरम्यान आहे. अनुदानाचे रक्कम तुमच्या प्रवर्गावर आणि योजनेवर अवलंबून असते.

शेळीपालनावर अनुदान कसे मिळवावे?

जेव्हा लाभार्थ्यांनी प्रकल्पाच्या खर्चावर 25% प्रतिशत रक्कम पायाभूत सुविधा वर खर्च केलेली असेल तर त्यानंतर राज्य शासनाकडून त्याची अंमलबजावणी आणि पडताळणी केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा केली जाते. 

१०० शेळ्यांच्या पालनासाठी किती जमीन लागेल?

प्रत्येक शेळी साठी 1.5 ते 2.0 mm जागा लागते तर 100 शेळ्या पाळण्यासाठी कमीत कमी 150mm ते 200mm निवासस्थान लागेल. 



हे पण वाचा 👇👇

Pipeline Anudan Yojana Maharashtra 2026: शेतकऱ्यांना मिळणार 90% पर्यंत अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरू

Solar Pump Yojana Maharashtra 2026: 95% अनुदानावर मिळणार सोलर पंप, अर्ज सुरू! पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या 

Shet Tale Anudan Yojana 2026: ₹75,000 पर्यंत अनुदान, पात्रता, कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

Tractor Subsidy Scheme 2026: शेतकऱ्यांना मिळणार ₹1.25 लाख ट्रॅक्टर अनुदान | MahaDBT Apply Online” 







FAQ

Q. शेळीपालन अनुदान योजना 2026 साठी अर्ज सुरू झाले आहेत का?

👉 होय, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Q. शेळी पालन अनुदान योजनेमध्ये अर्ज ऑनलाइन करावा लागेल का?

👉 होय

Q. लाभार्थी यादी कुठे पाहता येईल?

👉अधिकृत संकेतस्थळावर.

Q. शेळीपालन अनुदान योजना कोणी सुरू केली? 

👉 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेळीपालन अनुदान योजना राबवली जाते. 

Q. शेळीपालन योजनेत किती अनुदान मिळते?

👉 शेळीपालन योजनेमध्ये लाभार्थ्यांना प्रवर्गानुसार साधारणपणे  50% ते 75%  अनुदान दिले जाते. 

Q. शेळीपालन योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment