
भारतीय रेल्वे भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे भारतीय रेल्वेमध्ये 4098 रिक्त पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे या बंपर भरतीमध्ये इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
14 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
भारतीय रेल्वे भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा.
RRB JE Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | RRB JE Bharti 2026 |
| विभाग | भारतीय रेल्वे |
| पदसंख्या | 4098 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| मासिक वेतन | ₹35,400 |
| अधिकृत संकेतस्थळ | www.indianrailways.gov.in |
RRB JE Vacancy Details
| पद | शैक्षणिक योग्यता |
|---|---|
| ज्युनियर इंजिनिअर | संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग डिप्लोमा |
| डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
| केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | B.Sc |
RRB JE Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/OBC/EWS | ₹500 |
| SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | ₹250 |
RRB JE Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 14 ऑगस्ट 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 13 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा | नंतर जाहीर होईल |
RRB JE Bharti 2026 Age Relaxation
18 ते 33 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- SC/ST – 05 वर्षे सूट
- OBC – 03 वर्षे सूट
RRB JE Bharti 2026Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply RRB JE Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
UPSC Bharti 2026: 828 पदांची मेगा भरती जाहीर! ऑनलाइन अर्ज सुरू, 14 ऑगस्ट शेवटची तारीख
WCL Bharti 2026: 444 पदांची मेगा भरती! ₹47,330 पगार, 10 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
FAQ
Q.RRB JE Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.
Q. भारतीय रेल्वे भरती मधे एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 4098 पदे भरली जाणार आहेत
Q. भारतीय रेल्वे भरती मधे अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. भारतीय रेल्वे भरती मधे अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉13 सप्टेंबर 2026
Q. अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
Q. भारतीय रेल्वे भरती मधे वयोमर्यादा किती आहे?
👉 18 ते 33 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
Q. भारतीय रेल्वे भरती मधे अनुभव आवश्यक आहे का?
👉 नाही,
Q. भारतीय रेल्वे भरती मधे अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची?
👉 संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासता येते.