Krushi Samruddhi Yojana 2026: शेतकऱ्यांसाठी 25,000 कोटींची योजना, पात्रता, फायदे, कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी  विविध प्रकारचे योजना राबवल्या जातात जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल आणि शेतकरी योग्य प्रकारचे पीक पिकवून आपले उत्पन्न वाढवू शकतील आज आपण अशीच एक योजना म्हणजे krushi Samruddhi Yojana 2026 बदल जाणून घेणार आहोत.

मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 25000 हजार कोटींची निधी सह पुढील पाच वर्षांसाठी कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत दर वर्षी 5000 हजार कोटीच भांडवल लाऊन पुढील 5 वर्ष ही योजना राबविण्यात येणार आहे. 

खर तर ही योजना 2018 पासून नानाजी देशमुख कृषी संमती योजना या नावाने चालत आलेली आहे परंतु पुन्हा योजनेला पाच वर्षासाठी पुन्हा लागू करण्यात आलेले आहे. 

चला तर मग जाणून घेऊया Krushi Samruddhi Yojana 2026 विषय संपूर्ण माहिती. 

Table of Contents

Krushi Samruddhi Yojana 2026 Overview

तपशीलमाहिती
योजनेचे नावकृषी समृद्धी योजना
लाभार्थीमहाराष्ट्रातील पात्र शेतकरी, शेतकरी गट, कृषी
राज्यमहाराष्ट्र
अर्ज पद्धतMahaDBT पोर्टल
संबंधित विभागकृषी विभाग, महाराष्ट्र शासन
अधिकृत संकेतस्थळ MahaDBT Farmer Portal

कृषी समृद्धी योजना चालू करण्याचे कारण 

 खूप शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न उठला असेल की कृषी समृद्धी योजना  परत का राबवली जाणार आहे.

  • आपण जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षी कोणत्या नाही कोणत्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते.
  • कधी दुष्काळ असतो तर कधी अतिवृष्टी असते तर कधी पूर परिस्थिती येते.
  • तर कधी शेतकऱ्यांना शेतातला माळ काढता येत नाही तर कधी शेत मला वरती रोग पडतो आणि त्यानेच शेत माळ नष्ट होतो.
  • अशाच प्रकारच्या अनेक बाबी आणि अनेक आपती शेतकऱ्यांपुढे आवरुन पुढे असतात.
  • अशाच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात असताना जर पायाभूत सुविधांची निर्मिती करून दिली तर शेतकऱ्यांना दिला सांगू शकतो उदाहरणार्थ: कृषी यंत्रिकरण उपलब्ध झाले तर शेतकरी काही निर्भ होऊ शकतात.
  • शेतमाल काढला तर बाजारात भाव नाही तर अशा परिस्थितीत गोदामाची उभारणी करता येईल त्यांना जवळच्या जवळ बाजार उपलब्ध असेल किंवा विरुद्ध बाबी मुळे सरकारने या योजनेसाठी मंजुरी दिली आहे 

कृषी समृद्धी योजनेचे उद्दिष्ट ( Objective of the Agricultural Prosperity Scheme )

शेतीमध्ये जे काही भांडवल आहे हे भांडवल वाढून हे जास्तीत जास्त पायाभूत सुविधांची उपलब्ध करून देने किंवा निर्मिती करणं आणि शेतकऱ्याना यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करणं हाच या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे म्हणून या योजनेला कृषी समृद्धी योजना असे नाव देण्या आले आहे. 

कृषी समृद्धी योजनेची गरज ( The need for a agricultural prosperity scheme )

खूप लोकांच्या मनात असा विचार येत असेल की ही योजना राबवण्याची काय गरज आहे तर राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात जस की प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजना अशाच वेगवेगळ्या योजना विविध पोर्टल वरती वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात तर जिल्हा परिषद ठिकाणी वेगवेगळे योजना राबवल्या जातात हे इतर ठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. 

तर प्रत्येक योजनेची माहिती घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही किंवा काही योजना शेतकऱ्यांना माहीतच होत नाही आणि अशाच प्रत्येक योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही अशाच परिस्थितीमध्ये जर एक क्षत्रिय योजना राबवण्यात गेले. 

ज्याच्यामध्ये शेतकऱ्याची गरज आपण पाहिलेला आहे की ऍग्री स्टेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेती त्याच्या शेतामध्ये  पिकवले जाणारे पीक , त्याचे उत्पादन , त्याचे इतर उत्पादन ची माहिती ही सर्व माहिती एकत्रितपणे जमा होणार आहे आणि या सर्व माहितीमुळे शेतकऱ्यांना कशाची गरज आहे सर्व सहजपणे माहीतच होईल म्हणून समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे 

कृषी समृद्धी योजना कशी राबवण्यात येणार 

बरेच शेतकऱ्यांच्या मनात हा विचार येत असेल की ही योजना कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे तर याच योजनेसाठी उच्चस्तरीय समिती घटित करण्यात आलेली आहे जी समिती 15 दिवसांमध्ये आपले अहवाल सादर करेल.

या समितीमध्ये जे पोखराचे  जे काही सदस्य असतील ते या समितीचे अध्यक्ष असतील त्याच्याबरोबर मोठ्या अधिकारी पण असणार आहे हे सर्व या बाबींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतील आणि कोणत्या भागामध्ये कोणत्या योजना राबवायला पाहिजे, गोदामाची कुठे गरज आहे,  गाय गोठाची कुठे गरज आहे , शेतकऱ्यांना कधी कोणत्या ठिकाणी कोणत्या यंत्रणाची गरज पडणार आहे या सर्व बाबींचा अभ्यास करून पंधरा दिवसाच्या आत मध्ये अहवाल सादर केला जाणार आहे .

हा अहवाल 30 जून पर्यंत सादर करण्यात येईल शेवटची तारीख याची 28 देण्यात आलेली आहे  हा अहवाल कसा सादर करण्यात येतो आणि या अहवाला द्वारे कशा मागणी करण्यात येतात 

Krushi Samruddhi Yojana 2026 योजने चे लाभार्थी

कृषी समृद्धी योजनेचा लाभ खालील लाभार्थी घेऊ शकता. 

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील पात्र शेतकरी घेऊ शकता. 
  • लहान व सीमांत शेतकरी 
  • महिला शेतकरी 
  • दिव्यांग शेतकरी
  • अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी
  • शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

कृषी समृद्धी  योजनेचे फायदे

कृषी समृद्धी योजनेमध्ये मिळणारे फायदे खालील प्रमाणे,

✅ शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कृषी यंत्रणे खरेदी करण्यासाठी आर्थिक सहायता मिळते. 

✅ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादक वाढवण्यास मदत मिळते.

✅ शेतीचे उत्पन्न खर्च कमी करण्यास मदत मिळते. 

✅ या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी लागतो. 

✅ लहान व सीमांत शेतकऱ्यांना  शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

✅ अनुसूचित जाती-जमाती, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते. 

कृषी समृद्धी योजने साठी पात्रता 

कृषी समृद्धी योजनेमध्ये काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे अर्जदार शेतकऱ्याकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

📋 अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 

📋 अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे. 

📋 अर्जदार शेतकऱ्याचा 7/12 उतारा व 8-अ उतारा उपलब्ध असावा. 

📋 अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. 

📋 अर्जदाराची फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. 

📋 SC/ST प्रवर्गातील अर्जदार शेतकऱ्यांना जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

Krushi Samruddhi Yojana 2026 क Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

कृषी समृद्धी योजनेमध्ये अर्ज करणार उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे..

✅आधार कार्ड 

✅ शेतकऱ्याचा 7/12 उतारा 

✅ 8-अ उतारा

✅ बँक पासबुक झेरॉक्स 

✅ आधार लिंक केलेल्या बँक खात्याचा पुरावा

✅ Farmer ID 

✅ पासपोर्ट आकाराचा फोटो

✅ मोबाईल क्रमांक

✅ रहिवासी प्रमाणपत्र (लागू असल्यास)

✅ जात प्रमाणपत्र (SC/ST प्रवर्गासाठी)

✅ दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग लाभार्थ्यांसाठी)

Krushi samruddhi yojana 2026 apply online (ऑनलाइन अर्ज प्रक्रिया)

कृषी समृद्धी योजनेमध्ये शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेटस खाली देण्यात आलेली आहे. खालील प्रोसेस ला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

Step 1 : सर्वात आदेश शेतकऱ्यांना MahaDBT Farmer Portal वर जा.

Step 2 : वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या किंवा लॉगिन करा. 

Step 3 : त्यानंतर Agriculture Department Schemes विभागात जा.

Step 4 : Krushi Samruddhi Yojana किंवा संबंधित घटक निवडा.

Step 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

Step 6 : अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक जतन करून ठेवा.

कृषी समृद्धी योजना लाभार्थी निवड प्रक्रिया 

कृषी समृद्धी योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड मार्गदर्शक सूचनांनुसार केली जाते. खालील प्रमाणे.

  • अर्जदार महाराष्ट्रातील पात्र शेतकरी असावा. 
  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदार शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8-अ उतारा उपलब्ध असावा. 
  • अर्जदार शेतकऱ्यांनी सर्व योजनेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. 

कृषी समृद्धी  योजना नियम व अटी

कृषी समृद्धी योजनेमध्ये काही नियम व अटी ठेवण्यात आलेले आहे खालील प्रमाणे. 

  1. अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा असावा. 
  1. अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे. 
  1. अर्जदार शेतकऱ्याकडे 7/12 उतारा आणि 8-अ उतारा  उपलब्ध असणे बंधनकारक आहे.
  1. अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे. 
  1. शेतकऱ्याने MahaDBT पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.
  1. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेली माहिती योग्य असावी आणि आवश्यक कागदपत्रे पण योग्य असावी. 
  1. अर्ज मध्ये चुकीचे माहिती किंवा चुकीचे कागदपत्र दिसल्यास अर्ज त्वरित रद्द करण्यात येईल. 

कृषी समृद्धी योजनेच्या अर्जाची स्थिती (Application Status) कशी तपासावी?

खूप शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की कृषी समृद्धी योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जाचे तपासणी किंवा स्थिती कशी चेक करावी तर खालील स्टेपला फॉलो करून तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता. 

स्टेप 1 : सर्वात आधी शेतकऱ्यांना MahaDBT Farmer Portal ला भेट द्या.

स्टेप 2 : त्यानंतर Track Application Status या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3 :  तुमचा Application ID प्रविष्ट करा.

स्टेप 4 :  आवश्यक Captcha कोड भरा.

स्टेप 5 :  Search बटणावर क्लिक करा.

स्टेप 5 : शेवटी तुम्हाला अर्जाची स्थिती दिसू नये त्यामध्ये Approved, Pending, Under Scrutiny, Rejected, Fund Disbursed दिसेल. 

कृषी समृद्धी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

  •  महाराष्ट्रातील शेतकरी
  •  7/12 व 8-अ उतारा असलेले
  •  Farmer ID असलेले
  •  आधार-लिंक बँक खाते असलेले
  • महिला शेतकरी 
  • SC, ST शेतकरी 
  • दिव्यांग शेतकरी 

हे पण वाचा 👇👇👇👇

ताडपत्री अनुदान योजना 2026 

कडबा कुट्टी मशीन योजना 2026

कांदा चाळ अनुदान योजना 2026: शेतकऱ्यांना मिळणार ₹1.5 लाखांपर्यंत अनुदान

शेळीपालन अनुदान योजना 2026 : 75% अनुदान मिळवा! ऑनलाइन अर्ज, पात्रता, PDF फॉर्म व संपूर्ण माहिती

सोलर पंप योजना 2026: 95% अनुदानावर मिळणार सोलर पंप, अर्ज सुरू!

FAQ

Q. Krushi samruddhi yojana 2026 साठी अर्ज सुरू झाले आहेत का?

👉 होय, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Q. कृषी समृद्धी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

👉 कृषी समृद्धी योजनेमध्ये महाराष्ट्रातील पात्र शेतकरी, महिला शेतकरी,  SC/ST प्रवर्गातील शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी अर्ज करू शकता. 

Q. कृषी समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

👉 कृषी समृद्धी योजने मध्ये MahaDBT Farmer Portal वर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो.

Q. कृषी समृद्धी योजने मध्ये महिला शेतकरी अर्ज करू शकता का?

👉 होय, पात्र महिला शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment