
खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी प्रकल्प आणि विकास भारत लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 153 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. PDIL Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 07 जुलै 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
प्रकल्प आणि विकास भारत लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल पूर्ण वाचा.
PDIL Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | PDIL Bharti 2026 |
| विभाग | प्रकल्प आणि विकास भारत लिमिटेड |
| पदसंख्या | 153 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| मासिक वेतन | ₹31,000 ते ₹71,000 |
| अधिकृत संकेतस्थळ | www.pdilin.com |
PDIL Vacancy Details
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| ग्रॅज्युएट इंजिनिअर स्केल 4 (GES4) | 07 | संबंधित इंजिनिअरिंग पदवी + 11 वर्षे अनुभव | 42 वर्षांपर्यंत |
| ग्रॅज्युएट इंजिनिअर स्केल | 03 | (GES3) 24 संबंधित इंजिनिअरिंग पदवी + 08 वर्षे अनुभव | 37 वर्षांपर्यंत |
| ग्रॅज्युएट इंजिनिअर स्केल | 02 | (GES2) 70 संबंधित इंजिनिअरिंग पदवी + 05 वर्षे अनुभव | 35 वर्षांपर्यंत |
| ग्रॅज्युएट इंजिनिअर स्केल | 01 | (GES1) 29 संबंधित इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव | 32 वर्षांपर्यंत |
| डिप्लोमा इंजिनिअर स्केल | 03 | (DES3) 02 संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा + 08 वर्षे अनुभव | 43 वर्षे पर्यंत |
| डिप्लोमा इंजिनिअर स्केल 2 (DES2) | 08 | संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव | 40 वर्षांपर्यंत |
| डिप्लोमा इंजिनिअर स्केल | 01 | (DES1) 13 संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव | 37 वर्षांपर्यंत |
PDIL Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/OBC | ₹800 |
| SC/ST | ₹400 |
PDIL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 07 जुलै 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 19 जुलै 2026 |
| परीक्षा | नंतर जाहीर होईल |
PDIL Bharti 2026 Age Relaxation
| SC/ST | 5 वर्षे सूट |
| OBC | 3 वर्षे सूट |
PDIL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
प्रकल्प आणि विकास भारत लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply PDIL Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)
प्रकल्प आणि विकास भारत लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना pdilcareer.in या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
Step 2 : वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
Step 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
Step 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Step 5 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
Step 6 : अर्ज फॉर्मची प्रिंट काढून ठेवा..
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
ICAI Bharti 2026: 129 पदांची मोठी भरती जाहीर! पदवीधर उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
BOB Bharti 2026: बँक ऑफ बडोदामध्ये 779 पदांची मेगा भरती, 20 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
IBPS PO Bharti 2026: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 6715 पदांसाठी भरती सुरू, 21 जुलैपर्यंत अर्ज करा
FAQ
PDIL Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 07 जुलै 2026 पासून सुरू आहेत.
PDIL भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 153 पदे भरली जाणार आहेत.
PDIL भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
PDIL भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 19 जुलै 2026
अधिकृत जाहिरात कुठे मिळेल
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.