
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या 7,150 उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 30 जून 2026 रोजी SBI Apprentice Admit Card 2026 जाहीर करण्यात आलेले आहे.
उमेदवार ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता.
या लेखामध्ये आम्ही SBI Apprentice Admit Card डाउनलोड कसे करावे, SBI Apprentice एक्झाम पॅटर्न सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे. म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.
SBI Apprentice Admit Card 2026 Highlights
| परीक्षा | SBI Apprentice Admit Card |
| पदसंख्या | 7,150 |
| Admit Card Status | जारी |
| Admit Card Date | 30 जून 2026 |
| Exam Date | 11 जुलै 2026 |
| Selection Process | ऑनलाइन टेस्ट आणि लोकल भाषा टेस्ट |
| Official Website | www.sbi.bank.in |
SBI Apprentice Admit Card Download करण्याची प्रक्रिया
SBI Apprentice Admit Card डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेपला फॉलो करा आणि ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या.
Step 1 : सर्वात आधी उमेदवारांनी sbi.bank.in या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या.
Step 2 : वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर “Careers” या ऑप्शनवर क्लिक करा.
Step 3 : Careers पेजवर गेल्यानंतर Current Openings या ऑप्शन वर क्लिक करा.
Step 4 : त्यानंतर ENGAGEMENT OF APPRENTICES UNDER THE APPRENTICES ACT, 1961 या ऑप्शनवर क्लिक करा.
Step 5 : त्यानंतर रोल नंबर आणि पासवर्ड, कॅप्चा टाकून ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या.
SBI Apprentice Exam Pattern 2026
SBI Apprentice परीक्षेत एकूण चार विषय आहेत.
| Section | Questions | Marks | Time |
|---|---|---|---|
| General / Financial Awareness | 25 | 25 | 15 |
| General English | 25 | 25 | 15 |
| Quantitative Aptitude | 25 | 25 | 15 |
| Reasoning Ability & Computer Aptitude | 25 | 25 | 15 |
| Total | 100 | 100 | 60 min |
SBI Apprentice Admit Card वर कोणती माहिती तपासावी?
SBI Apprentice Admit Card डाउनलोड केल्यानंतर खालील माहिती काळजीपूर्वक तपासा:
- उमेदवाराचे नाव
- रोल नंबर
- फोटो
- परीक्षा तारीख
- परीक्षा केंद्र
- स्वाक्षरी
- परीक्षा वेळ
- Category
- Gender
SBI Apprentice परीक्षा केंद्रावर नेण्याची कागदपत्रे
उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत अनिवार्य आहे.
✅ Admit Card
✅ Aadhaar Card
✅ PAN Card
✅ Driving Licence (असेल तर)
✅ Passport Size Photo
SBI Apprentice परीक्षा केंद्रात बंदी असलेल्या वस्तू देऊ नये
❌ मोबाईल
❌ Smart Watch
❌ Bluetooth Device
❌ Calculator
❌ Notes किंवा पुस्तके
FAQ
Q. SBI Apprentice Admit Card 2026 कधी जाहीर झाला?
👉Admit Card 30 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
Q. SBI Apprentice Hall Ticket कसा डाउनलोड करायचा?
👉Registration Number आणि Password वापरून डाउनलोड करता येईल.
👉परीक्षा 11 जुलै 2026 रोजी आयोजित केली जाईल.
Q. SBI Apprentice परीक्षा कधी होणार आहे?
Q. SBI Apprentice Admit Card डाउनलोड होत नसल्यास काय करावे?
👉अधिकृत संकेतस्थळ रीफ्रेश करा किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
Q. Admit Card शिवाय परीक्षा देता येईल का?
👉नाही. Admit Card अनिवार्य आहे.
हे पण वाचा 👇👇👇