
महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतले जाणारे State Tax Inspector (STI) परीक्षा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय परीक्षा पैकी एक आहे. स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पद मिळवण्यासाठी उमेदवाराला ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या परीक्षेमध्ये उमेदवार अर्ज करतात परंतु STI Syllabus Marathi योग्य माहिती नसल्यामुळे त्यांना परीक्षेत यश मिळत नाही.
म्हणूनच या लेखांमध्ये STI अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिलेली. जसे की STI अभ्यासक्रम काय राहील, STI Exam Pattern 2026 काय राहील त्याचबरोबर STI भरतीमध्ये उमेदवारांना निवड कशी केली जाईल.
हा लेख पूर्ण वाचल्यास तुम्हाला STI Syllabus in Marathi pdf download लिंक पण भेटून जाईल आणि अभ्यासक्रमा विषयी तुमच्या मनात कोणतेही शंका राहणार नाही. STI परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी हा लेख अत्यंत उपयोगी ठरेल म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.
या लेखात तुम्हाला खालील सर्व गोष्टी भेटून जातील.
✔️ STI Syllabus Marathi 2026
✔️ STI Exam Pattern 2026
✔️ Subject Wise Syllabus
✔️ Selection Process
✔️ Previous Year Question Papers
✔️ PDF Download Link
✔️ Preparation Strategy
✔️ STI Salary Information
STI Syllabus marathi 2026 PDF Download: Exam Pattern, Subject Wise Topics
STI Syllabus Marathi 2026 ऑफिसची गव्हर्मेंट द्वारे जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना STI अभ्यासक्रम (Syllabus), परीक्षा पद्धत (Exam Pattern), Subject Wise Topics, निवड प्रक्रिया त्याचबरोबर पेपर स्ट्रॅटर्जी ची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
STI Syllabus marathi 2026 Overview
| तपशील | माहिती |
|---|---|
| भरतीचे नाव | STI Bharti |
| विभाग | महाराष्ट्र लोकसेवा आयोग |
| निवड प्रक्रिया | – पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षा |
| मुलाखत | नाही |
| परीक्षा प्रकार | Online / Offline |
| एकूण गुण | 200 गुण |
| कालावधी | 1 तास |
| अधिकृत संकेतस्थळ | mpsc.gov.in |
Sti selection process in marathi
या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
✅ सर्वात आधी उमेदवारांची पूर्व परीक्षा होईल त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल.
✅ जे उमेदवार मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत त्या उमेदवारांची वय मर्यादा, शैक्षणिक योग्यता, जात प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक माहिती तपासली जाईल.
✅ मुख्य परीक्षेच्या आधारावर उमेदवारांना निवडले जाईल.
✅ या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे इंटरव्यू होत नाही.
STI Exam Pattern 2026
- STI पदासाठी सर्वात आधी पूर्व परीक्षा घेतली.
- पूर्व परीक्षांमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी अन् बुद्धिमत्ता चाचणी विषय मधील प्रश्न विचारले जाता.
- एकूण 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात.
- पेपर साठी 01 तास कालावधी दिला जातो.
- 200 प्रश्न 400 गुणांसाठी विचारे जातात.
पेपर 2
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| सामान्य क्षमता चाचणी व विषयानुरूप ज्ञान | 100 | 200 |
| एकूण | 100 | 200 |
STI Subject Wise Syllabus
1) चालू घडामोडी (Current Affairs)
* महाराष्ट्रातील चालू घडामोडी
* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना
* विज्ञान व तंत्रज्ञानातील नवीन घडामोडी
* क्रीडा, पुरस्कार, पुस्तके, महत्त्वाच्या व्यक्ती
2) इतिहास
* भारतीय इतिहास
* स्वातंत्र्य चळवळ
* महाराष्ट्राचा इतिहास
* सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
* आधुनिक भारत
3) भूगोल
* महाराष्ट्राचा भूगोल
* भारताचा भूगोल
* जगाचा भूगोल
* हवामान, नद्या, मृदा, शेती
* नैसर्गिक संसाधने
4) भारतीय राज्यव्यवस्था (Polity)
* भारतीय राज्यघटना
* मूलभूत अधिकार व कर्तव्ये
* संसद व राज्य विधानमंडळ
* राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री
* पंचायतराज व स्थानिक स्वराज्य संस्था
5) अर्थव्यवस्था
* भारतीय अर्थव्यवस्था
* महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
* नियोजन
* बँकिंग व वित्तीय संस्था
* करप्रणाली (Taxation)
* GST ची मूलभूत माहिती
6) सामान्य विज्ञान
* भौतिकशास्त्र
* रसायनशास्त्र
* जीवशास्त्र
* मानवी आरोग्य
* पर्यावरण व जैवविविधता
* विज्ञान व तंत्रज्ञान
7) अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी
* टक्केवारी
* नफा-तोटा
* सरासरी
* वेळ व काम
* वेळ, वेग व अंतर
* साधे व चक्रवाढ व्याज
* संख्या मालिका
* कोडी (Puzzles)
* तार्किक विचार (Logical Reasoning)
STI Syllabus Preparation Strategy
STI परीक्षेत यश मिळवण्यासाठी फक्त जास्त अभ्यास करून चालत नाही तर योग्य नियोजन आणि अभ्यासाच्या सरावाची गरज असते.
✅सर्वात आधी सर्व अभ्यासक्रम समजून घ्या.
✅अभ्यासक्रमाचा टाईम टेबल बनवा.
✅STI Previous Year Question Paper सोडवा.
✅ Mock Test द्या.
✅ Revision वर जास्त भर द्या.
✅ Weak Topics वर लक्ष द्या.
STI Previous Year Question Paper
Important Links
STI Syllabus in Marathi pdf download
👇👇👇👇👇👇
STI Syllabus PDF Download Here
STI मध्ये मुलाखत असते का?
STI परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जात नाही अंतिम निवडणूक परीक्षा व आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे केली जाते.
एसटीआय परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?
STI परीक्षेचा मुख्य अभ्यास पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन टप्प्यांमध्ये विभागला जातो.
STI परीक्षेची तयारी कशी करावी?
STI परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रम योग्य प्रकारे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर अभ्यासक्रमाचा टाईम टेबल तयार करा आणि त्यानुसार अभ्यास करा त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न पण समजून घ्या म्हणजे परीक्षा देताना कोणतेही अडचण येणार नाही.
STI अधिकाऱ्याचे काम काय असते?
State Tax Inspector ऑफिसर हा महाराष्ट्र शासनाचा राज्य कर (GST) विभागात काम करतो त्याचे मुख्य काम म्हणजे प्रशासन कर वसुली आणि कर चोरी रोखणे हे असते.
STI नोकऱ्यांचा पगार किती असतो?
State Tax Inspector ऑफिसरला ₹38,000 ते ₹45,000 रुपये मासिक पगार दिला जातो.
STI पोस्टचा पूर्ण फॉर्म काय आहे?
STI पोस्टचा पूर्ण फॉर्म राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) हे असते.
हे पण वाचा 👇👇👇
FAQ
Q.STI Syllabus 2026 जाहीर झाला आहे का?
👉 होय, अधिकृत अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
Q. STI Syllabus PDF कुठे डाउनलोड करायचा?
👉 अधिकृत संकेतस्थळावरून किंवा वरील लिंकवरून डाउनलोड करता येईल.
Q. STI Exam Pattern काय आहे?
👉 परीक्षा MCQ स्वरूपात होईल.
Q. STI परीक्षेची तयारी कशी करावी?
👉 Syllabus पूर्ण करून Mock Tests आणि Previous Papers सोडवावेत.