
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 250 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. BPCL Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 मे 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
एकूण पदसंख्या : 250 पदे रिक्त आहेत.
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 ते ₹1,40,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
BPCL Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹1180 |
| SC/ST/PWD | शुल्क नाही |
BPCL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 एप्रिल 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 मे 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) | 175 | इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Instrumentation/Electronics/Civil/Chemical) + अनुभव |
| ज्युनियर एक्झिक्युटिव (अकाउंट्स) | 25 | Graduation + CA Inter / CMA Inter + अनुभव |
| ज्युनियर एक्झिक्युटिव (वे साइड अॅमेनिटीज) | 10 | B.Com / BBA / B.Sc / BMS / BHM + अनुभव |
| सेक्रेटरी (Secretary) | 08 | 10वी + 12वी + Bachelor Degree + अनुभव |
| असोसिएट एक्झिक्युटिव (क्वालिटी अॅश्युरन्स) | 30 | M.Sc (Chemistry specialization) + अनुभव |
| असोसिएट एक्झिक्युटिव (ऑफिशियल लँग्वेज) | 02 | Master’s Degree in Hindi + अनुभव |
BPCL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply BPCL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आली आहे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये 500 पदांसाठी भरती 2026