पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मध्ये 71 पदांसाठी भरती 2026 | PICT Pune Recruitment 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 71 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. PICT Pune Recruitment 2026 

या जाहीर भरतीमध्ये 29 एप्रिल 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी

एकूण पदसंख्या : 71 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक

नोकरीचे स्थान : पुणे, महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

PICT Pune Recruitment 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख29 एप्रिल 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 मे 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 


PICT Pune Recruitment 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply PICT Pune Recruitment 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

खाली दिलेल्या ऑपरेशन पत्त्यावर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

अर्ज करण्याचा पत्ता : The Principal, SCTR’s Pune Institute of Computer Technology, Survey No. 27, Near Trimurti Chowk, Dhankawadi, Pune – 411043.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

RBI Bharti 2026: फक्त 60 पदे, पण पगार ऐकून थक्क व्हाल ₹1,54,936

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 407 पदांसाठी भरती 2026 

CRPF कॉन्स्टेबल पदासाठी 9,195 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment