
खेळाडू क्षेत्रात चांगले प्रदूषण करणाऱ्या खेळाडूंसाठी सशस्त्र सीमा बलात नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपचनुक्तीमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) या पदासाठी 404 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SSB Sport Quota Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले खेळाडू भरतीमध्ये अर्ज करू शकता या भरतीमध्ये 10 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : सशस्त्र सीमा बल
एकूण पदसंख्या : 404 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अपचनुक्तीमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : दहावी उत्तीर्ण शिक्षण योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 23 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05+5 वर्षे सूट) (OBC 03+5 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
सशस्त्र सीमा बलात खेळाडूंच्या पदासाठी पात्रता
- अर्जदार उमेदवारांनी राष्ट्रीय स्तरावर आपले राज्याचे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या असावे.
- खेलो इंडिया युथ गेम्स’ (१८ वर्षांवरील गट), ‘खेलो इंडिया विंटर गेम्स’‘ किंवा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये पदक मिळवलेले खेळाडू; किंवा ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’मध्ये पदक विजेते ठरलेले खेळाडू या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
या भारतीबद्दल अजून पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचू शकता.
SSB Sport Quota Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹100 |
| SC/ST/महिला | शुल्क नाही |
SSB Sport Quota Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 9 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 जून 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
SSB Sport Quota Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SSB Sport Quota Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
सशस्त्र सीमा बल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल लिंक खाली दिलेली आहे खाली दिलेला स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वर जावे लागेल.
स्टेप 2 : खाली दिलेल्या वेबसाईटवर गेल्यानंतर apply या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 :त्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4 :वरील ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर अर्ज फ्रॉम ओपन होईल अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व बेसिक माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 :सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 :शेवटी अर्ज फार्मची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
RBI Bharti 2026: फक्त 60 पदे, पण पगार ऐकून थक्क व्हाल ₹1,54,936