कामगार आयुक्तालयात 78 जागांसाठी भरती 2026 | Kamgar Ayuktalay Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


खूप दिवसापासून नोकरीच्या शोधत आहात तर ही नोकरी मिळालेली नाही तर तुमच्यासाठी कामगार आयुक्तालय मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. या सुवर्णसंधी मध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक या पदासाठी 78 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Kamgar Ayuktalay Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 13 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 11 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर कामगार आयुक्तालय भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

कामगार आयुक्तालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कामगार आयुक्तालय

एकूण पदसंख्या : 78 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक

नोकरीचे स्थान : मुंबई

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.  (मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ 05 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,500 ते ₹1,12,400 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Kamgar Ayuktalay Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

खुला प्रवर्ग₹1000
मागासवर्गीय/अनाथ₹900


Kamgar Ayuktalay Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख  13 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जून 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता

पदपद सांख्याशैक्षणिक योग्यता
निरीक्षक62पदवीधर
लेखापाल12B.Com + 03 वर्षे अनुभव
लघुटंकलेखक04पदवीधर (ii) मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. 



Kamgar Ayuktalay Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

कामगार आयुक्तालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Kamgar Ayuktalay Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

कामगार आयुक्तालय भरती मध्ये अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक वर जावे लागेल. 

स्टेप 2 : काल दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर New Registration या ऑप्शनवर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फार्म सबमिट करा.

स्टेप 6 : शेवटी अर्ज फोनची प्रिंट काढून घ्या. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 11127 रिक्त जागेवर बंपर भरती 2026

Coal India Bharti 2026: कोल इंडिया लिमिटेड मध्ये 660 रिक्त पदे, सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा

भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 जागांसाठी भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment