स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 821 जागांसाठी भरती 2026 | SBI Retired Officers Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये  कंकरेंट ऑडिटर या पदासाठी 821 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SBI Retired Officers Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 14 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 11 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 821 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : कंकरेंट ऑडिटर

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : अर्जदार एसबीआय बँकेचा सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी आहे तर त्याला कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची गरज नाही आणि इतर अर्जदारांना क्रेडिट/ऑडिट/ याचे अनुभव असले पाहिजे. 

वय मर्यादा : 63 वर्षपर्यंत वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

SBI Retired Officers Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख14 मे 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जून 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

SBI Retired Officers Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SBI Retired Officers Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईट च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या स्टेपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक वर जावे लागेल. 

स्टेप 2 : ऑफिशियल लिंक वर गेल्यानंतर click for New Registration या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर सर्व माहिती टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले सर्व वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 6 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 7 : शेवटी अर्ज फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 60 जागांसाठी भरती 2026

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 11127 रिक्त जागेवर बंपर भरती 2026

भारतीय स्टेट बँकेत 100 जागांसाठी भरती 2026 






शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment