
सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघण्यासाठी आनंदाचे बातमी समोर आलेले आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी 36 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MSC Bank Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 9 जून 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 22 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
MSC Bank Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | MSC Bank Bharti 2026 |
| विभाग | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक |
| पदसंख्या | 36 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत | ऑफलाइन |
| अर्ज सुरू | 09 जून 2026 |
| अर्ज शुल्क | नाही |
| अर्जाची अंतिम तारीख | 22 जून 2026 |
| अधिकृत संकेतस्थळ | www.msc.bank.in |
MSC Bank Vacancy Details
| पद | पद सांख्या | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| विशेष शाखा व्यवस्थापक (अधिकारी श्रेणी 2) | 30 | कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव | 45 वर्षापर्यंत |
| शाखा व्यवस्थापक | 06 | कोणत्याही शाखेतील पदवी + 10-12 वर्षे अनुभव | 45 ते 62 वर्षे |
MSC Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MSC Bank Bharti 2026
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरतीमध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता .
अर्ज करण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक (OSD), HRD&M विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरसे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001
| भरतीची जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
FAQ
MSC Bank Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 9 जून 2026 पासून सुरू आहेत.
एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 36 पदे भरली जाणार आहेत.
अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉22 जून 2026
अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
हे पण वाचा 👇👇👇👇
प्रगत संगणन विकास केंद्रात 900+ रिक्त जागेवर भरती 2026