महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये 36 पदांसाठी भरती| MSC Bank Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघण्यासाठी आनंदाचे बातमी समोर आलेले आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी 36 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MSC Bank Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 9 जून 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 22 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 



MSC Bank Bharti 2026 Overview

भरतीचे नाव MSC Bank Bharti 2026
विभागमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक
पदसंख्या36 पदे 
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज सुरू 09 जून 2026 
अर्ज शुल्कनाही
अर्जाची अंतिम तारीख22 जून 2026
अधिकृत संकेतस्थळwww.msc.bank.in





MSC Bank Vacancy Details 

पदपद सांख्याशैक्षणिक योग्यतावय मर्यादा 
विशेष शाखा व्यवस्थापक (अधिकारी श्रेणी 2)30कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव45 वर्षापर्यंत 
शाखा व्यवस्थापक06कोणत्याही शाखेतील पदवी + 10-12 वर्षे अनुभव45 ते 62 वर्षे


MSC Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.



How To Apply MSC Bank Bharti 2026 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरतीमध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता . 

अर्ज करण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक (OSD), HRD&M विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरसे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001


भरतीची जाहिरात 1येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 2येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 






FAQ

MSC Bank Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 9 जून 2026 पासून सुरू आहेत.

एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 36 पदे भरली जाणार आहेत.

अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉22 जून 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.



 हे पण वाचा 👇👇👇👇

प्रगत संगणन विकास केंद्रात 900+ रिक्त जागेवर भरती 2026 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026 

सीमा रस्ते संघटनेत 899 रिक्त जागांसाठी भरती 2026 


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment