महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2026 | MSC Bank Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एका आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी 139 रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MSC Bank Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 12 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

एकूण पदसंख्या : 139 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : ट्रेनी ज्युनियर ऑफिसर, ट्रेनी असोसिएट, ट्रेनी टायपिस्ट आणि ट्रेनी ड्रायव्हर

नोकरीचे स्थान : संपूर्ण महाराष्ट्र 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

MSC Bank Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारिक12 जून 2026 
अर्ज करण्याची पद्धत1 जुलै 2026


MSC Bank Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदशैक्षणिक योग्यता
ट्रेनी ज्युनियर ऑफिसर50% गुण सह कोणत्या ही शाखेतील पदवी + 2 वर्षाचा अनुभव 
ट्रेनी असोसिएट50% गुण सह कोणत्या ही शाखेतील पदवी
ट्रेनी टायपिस्टकोणत्याही शाखेतील पदवी 
ट्रेनी ड्रायव्हर10वी उत्तीर्ण 

 

MSC Bank Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

पद क्रमांकवय मर्यादा
1 23 ते 35 वर्षे
221 ते 32 वर्षे
321 ते 32 वर्षे
418 ते 30 वर्षे



MSC Bank Bharti 2026 Application Fee (परीक्षा शुल्क)

पद क्र.1₹1760
पद क्र.2 ते 4₹1180

MSC Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MSC Bank Bharti 2026 Online?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाईन पद्धती अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार सोफ्या पद्धतीने अर्ज करू शकता. 






भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 





FAQ

MSC Bank Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 12 जून 2026 पासून सुरू आहेत.

एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 139 पदे भरली जाणार आहेत.

अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉1 जुलै 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.


हे पण वाचा 👇👇👇👇

BPCL Bharti 2026: 55 पदांसाठी भरती जाहीर! पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी

प्रगत संगणन विकास केंद्रात 900+ रिक्त जागेवर भरती 2026

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment