NEET Admit Card Download 2026: हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे? संपूर्ण माहिती येथे पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NEET UG 2026 Re-Exam Admit Card 2026 : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG Re-Exam 2026 ची मोठी बातमी समोर आलेली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने म्हणजेच NTA ने NEET Admit Card Download 2026 14 जून 2026 रोजी अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर उपलब्ध केलेले आहे. 

या परीक्षेमध्ये 22.79 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर जाऊन NEET Admit Card Download करून घ्यावे. परीक्षा 21 जून 2026 रोजी घेतली जाणार आहे. 

जर विद्यार्थ्यांकडे ऍडमिट कार्ड नसेल तर विद्यार्थ्यांना परीक्षा वर्गात प्रवेश दिला जाणार नाही म्हणून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यावे. 

NEET Admit Card 2026 Highlights

परीक्षा नावNEET UG Re-Exam 2026
विभागNTA
Admit Card Statusजाहीर
Admit Card Date14 जून 2026
Exam Date21 जून 2026
Official Websiteneet.nta.nic.in

NEET परीक्षा स्वरूप आणि पॅटर्न 

  • यावर्षी घेतली जाणारी NEET परीक्षा 21 जून 2026 रोजी पूर्ण देशभरात एकाच दिवशी घेतली जाईल आणि ही परीक्षा ऑफलाईनच्या माध्यमातून घेतले जाणार आहे. 
  • विद्यार्थ्यांना एकूण 180 प्रश्न विचारले जातील. 
  • यामध्ये विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाचे 45 प्रश्न विचारले जातील आणि जीवशास्त्र या विषयाची 90 प्रश्न विचारले जातील. 
  • पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 तासांचा वेळ दिला जाईल त्याचबरोबर PwD कॅटेगिरी मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 तास सवलत दिली जाईल. 
  • ही परीक्षा पूर्ण देशभरात घेतली जात असल्याने परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, तमिल, तेलगू आणि पंजाबीसह अजून 13 भाषेमध्ये विद्यार्थ्यांना पेपर उपलब्ध करून दिले जातील. 

NEET Admit Card  Download करण्याची प्रक्रिया

खालील सोपी प्रोसेस फॉलो करून विद्यार्थी NEET Admit Card  Download 2026 करू शकता. 

Step 1 : सर्वात पहिले विद्यार्थ्यांना neet.nta.nic.in च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 

Step 2 : वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर NEET UG 2026 Admit Card या ऑप्शन वर क्लिक करा.

Step 3 : त्यानंतर तुमच्या पुढे  लॉगिन पेज ओपन होईल.

Step 4 : Registration Number, जन्मतारीख आणि Password टाका.

Step 5 : खाली दिलेल्या कॅपच्या टाकून सबमिट बटन वर क्लिक करा. 

Step 6 : त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमचे ऍडमिट कार्ड दिसेल ते लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या. 

Step 7 : प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.

NEET Admit Card वर कोणती माहिती तपासावी?

NEET Admit Card डाउनलोड केल्यानंतर खालील माहिती काळजीपूर्वक तपासा:

  • उमेदवाराचे नाव
  • रोल नंबर
  • फोटो
  • परीक्षा तारीख
  • परीक्षा केंद्र
  • स्वाक्षरी
  • परीक्षा वेळ
  • Category
  • Gender

परीक्षा केंद्रावर नेण्याची कागदपत्रे

उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत अनिवार्य आहे. 

✅ Admit Card

✅ Aadhaar Card

✅ PAN Card

✅ Driving Licence (असेल तर)

✅ Passport Size Photo

परीक्षा केंद्रात बंदी असलेल्या वस्तू देऊ नये 

❌ मोबाईल

❌ Smart Watch

❌ Bluetooth Device

❌ Calculator

❌ Notes किंवा पुस्तके

FAQ

Q.  NEET Admit Card 2026 कधी जाहीर झाला?

👉Admit Card 14 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

Q. NEET Hall Ticket कसा डाउनलोड करायचा?

👉Registration Number आणि Password वापरून डाउनलोड करता येईल.

Q. NEET परीक्षा कधी होणार आहे?

👉परीक्षा 21 जून 2026 रोजी आयोजित केली जाईल.

Q. NEET Admit Card डाउनलोड होत नसल्यास काय करावे?

👉अधिकृत संकेतस्थळ रीफ्रेश करा किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.

Q. NEET Admit Card शिवाय परीक्षा देता येईल का?

👉नाही. Admit Card अनिवार्य आहे.

हे पण वाचा 👇👇👇

प्रगत संगणन विकास केंद्रात 900+ रिक्त जागेवर भरती 2026

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment