Sangli DCC Bank Bharti 2026: सांगली जिल्हा बँकेत 444 जागांसाठी भरती सुरू, पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




सरकारी बँक नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना सांगली जिल्ह्यात बँक नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेले आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये लिपिक (ज्युनियर असिस्टंट) या पदासाठी 444 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Sangli DCC Bank Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 08 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन त्याचबरोबर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…. 


Sangli DCC Bank Bharti 2026 Overview

भरतीचे नावSangli DCC Bank Bharti 2026
विभागजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
पदसंख्या444 पदे 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत 
अर्ज पद्धत.Online
अर्ज शुल्क₹1180
वय मर्यादा 18 ते 35 वर्षे 
अर्ज सुरू26 जून 2026
अर्जाची अंतिम तारीख08 जुलै 2026
अधिकृत संकेतस्थळwww.sanglidccbank.com 

Sangli DCC Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Sangli DCC Bank Bharti 2026 Online?

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 





FAQ

Sangli DCC Bank Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज  26 जून 2026 पासून सुरू आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 444 पदे भरली जाणार आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉08 जुलै 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.




 हे पण वाचा 👇👇👇👇

RRB Section Controller Bharti 2026: रेल्वेमध्ये 119 पदांची भरती, पदवीधरांना संधी | Apply Online

Mazagon Dock Bharti 2026: माझगाव डॉक मध्ये 495 अप्रेंटिस पदांची भरती सुरू, 10वी/ITI पास उमेदवारांना संधी


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment