
प्रत्येक गावासाठी ग्रामसेवक हे पद खूप महत्त्वाचे आहे या पदासाठी सरकारी नोकरीसोबत गावाची सेवा करण्याची सुवर्णसंधी पण मिळते. महाराष्ट्रातील मोठ्या संख्येत उमेदवार ग्रामसेवक भरतीची तयारी करतात तर त्या उमेदवारांसाठी Gram Sevak Syllabus Marathi ची संपूर्ण माहिती असणे खूप महत्वाचे आहे.
जेणेकरून तरुणांना ग्रामसेवक भरतीची परीक्षा देताना कोणतेही अडचण येऊ नये म्हणून आम्ही या लेखांमध्ये Gram sevak syllabus marathi pdf संपूर्ण माहिती दिलेली आहे जेणेकरून तरुणांना कोणताही अडथळा येणार नाही आणि तरुण या syllabus ची तयारी करून ग्रामसेवक हे पद प्राप्त करू शकतील.
Gram Sevak Syllabus Marathi 2026 PDF Download: Exam Pattern, Subject Wise Topics
Gram Sevak Syllabus 2026 ऑफिशियली सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे ग्रामसेवक परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ग्रामसेवक अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न त्याचबरोबर इत्यादी सर्व माहिती आम्ही देणार आहोत म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.
Gram Sevak Syllabus Marathi 2026 Overview
| तपशील | माहिती |
|---|---|
| भरतीचे नाव | Gram Sevak Bharti |
| परीक्षा प्रकार | Online |
| मासिक वेतन | ₹25,000 ते ₹81,000 |
| वय मर्यादा | 18 ते 38 वर्षे |
| एकूण गुण | 200 |
| कालावधी | 2 तास |
| अधिकृत संकेतस्थळ | [rdd.maharashtra.gov.in] |
Gram Sevak Selection Process (निवड प्रक्रिया)
या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
✅ सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल.
✅ त्यानंतर Merit List तयार केली जाईल.
✅ सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
✅ शेवटी निवड यादी तयार केले जाईल.
Gram Sevak Exam Pattern 2026 (ग्रामसेवक परीक्षा पॅटर्न)
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| मराठी भाषा | 15 प्रश्न | 30 गुण |
| इंग्रजी भाषा | 15 प्रश्न | 30 गुण |
| सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 15 प्रश्न | 30 गुण |
| बुद्धिमत्ता चाचणी व गणित | 15 प्रश्न | 30 गुण |
| ग्रामविकास / तांत्रिक विषय | 40 प्रश्न | 80 गुण |
| एकूण | 100 प्रश्न | 200 गुण |
ग्रामसेवक परीक्षा वैशिष्ट्ये
⏰ परीक्षा कालावधी: 2 तास (120 मिनिटे)
📝 एकूण प्रश्न: 100
🎯 एकूण गुण: 200
💻 परीक्षा पद्धत: Online CBT (Computer Based Test)
❓ प्रश्न प्रकार: MCQ (बहुपर्यायी)
Gram Sevak Syllabus 2026 Marathi (ग्रामसेवक अभ्यासक्रम)
1) मराठी भाषा (Marathi)
- व्याकरण
- शब्दसंग्रह
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- म्हणी व वाक्प्रचार
- काळ
- नाम, सर्वनाम, विशेषण
- संधी, समास
- वाक्यरचना
- उताऱ्यावर आधारित प्रश्न
2) इंग्रजी भाषा (English)
- Grammar
- Vocabulary
- Synonyms & Antonyms
- Sentence Correction
- Tenses
- Articles
- Preposition
- Comprehension
3) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (General Knowledge)
- महाराष्ट्राचा इतिहास
- भारताचा इतिहास
- भूगोल
- राज्यशास्त्र
- अर्थव्यवस्था
- विज्ञान
- चालू घडामोडी
4) बुद्धिमत्ता चाचणी / गणित (Reasoning & Aptitude)
- संख्या मालिका
- Coding-Decoding
- दिशा व अंतर
- रक्तसंबंध
- तर्कशक्ती प्रश्न
- सरासरी
- टक्केवारी
- नफा-तोटा
- वेळ व काम
5) तांत्रिक विषय (कृषी व ग्रामविकास)
- कृषी विषयक माहिती
- पीक उत्पादन
- माती व खत व्यवस्थापन
- सिंचन पद्धती
- कृषी योजना
- ग्रामपंचायत व पंचायत राज
- ग्रामीण विकास योजना
Gram Sevak Preparation Strategy
✅ सर्वप्रथम Syllabus पूर्ण समजून घ्या
✅ दररोज स्टडी प्लॅन करा.
उदा : :👇
🟢 1 तास – मराठी व्याकरण + सराव प्रश्न
🟢 1 तास – इंग्रजी Grammar + Vocabulary
🟢 1.5 तास – गणित + बुद्धिमत्ता
🟢 1.5 तास – ग्रामविकास / तांत्रिक विषय
🟢 1 तास – GK + Current Affairs
✅ ग्रामविकास विषयावर जास्त भर द्या.
✅ Previous Year Questions सोडवा.
✅ Mock Test द्या.
✅ रोज रात्री 30 मिनिट रिविजन करा.
✅ पूर्ण एक आठवडा संपल्यानंतर पूर्ण Syllabus Revision करा.
Gram sevak syllabus marathi pdf download
ग्रामसेवक अभ्यासक्रम PDF डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
ग्रामसेवक होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
ग्रामसेवक होण्यासाठी उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (60% गुण सह उत्तीर्ण)
- 18 ते 38 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा असणे आवश्यक आहे.
- उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा.
- उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे.
ग्रामसेवक होण्यासाठी काय करावे लागते?
ग्रामसेवक होण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद मार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. तेव्हाच तुम्ही ग्रामसेवक होऊ शकता आणि ग्रामसेवक होण्यासाठी 60% गुण सह 12वी उत्तीर्ण असणे पण आवश्यक आहे.
ग्रामसेवक परीक्षेचे एकूण गुण किती आहेत?
ग्रामसेवक परीक्षांमध्ये पेपर २०० गुणांसाठी असतो त्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात.
ग्रामसेवक पगार किती आहे? (Gram Sevak Salary)
महाराष्ट्रात ग्रामसेवकाचा एकूण मासिक पगार साधारणपणे ₹25,000 ते ₹81,000 हजार रुपये या दरम्यान असतो.
ग्रामसेवक पदासाठी वयोमर्यादा किती आहे? (Age limit for the post of Gram Sevak)
ग्रामसेवक या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे यादरम्यान ठेवण्यात आलेली आहे आणि मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे अशी वयोमर्यादा आहे.
FAQ
Q.ग्रामसेवकाची निवड कोण करते?
👉ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून केली जाते.
Q. ग्रामसेवक ही सरकारी नोकरी आहे का?
👉 होय, ग्रामसेवक ही सरकारी नोकरी आहे. ग्रामसेवक हा राज्य शासनाचा वर्ग-३ कर्मचारी आहे .
Q.Gram Sevak Syllabus 2026 जाहीर झाला आहे का?
👉 होय, अधिकृत अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
Q. ग्रामसेवक Syllabus PDF कुठे डाउनलोड करायचा?
👉 अधिकृत संकेतस्थळावरून किंवा वरील लिंकवरून डाउनलोड करता येईल.
Q. तयारी कशी करावी?
👉 Syllabus पूर्ण करून Mock Tests आणि Previous Papers सोडवावेत.
हे पण वाचा 👇👇👇👇