IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइलमध्ये 1626 पदांची भरती | 10वी पास ते ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी इंडियन ऑइल मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये अप्रेंटिस या पदासाठी 1626 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IOCL Apprentice Bharti 2026

या जाहीर भरती मध्ये 29 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 28 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर इंडियन ऑइल भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंडियन ऑइल भरती मध्ये अर्ज करणारे उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

IOCL Apprentice Bharti 2026 Overview

भरतीचे नाव IOCL Apprentice Bharti 2026
विभागइंडियन ऑइल
पदसंख्या1626 पदे 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत 
वय मार्ग 18 ते 24 वर्षे 
अर्ज शुल्क नाही
मासिक वेतनभरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 
अर्ज पद्धत.Online
अर्ज सुरू29 जून 2026 
अर्जाची अंतिम तारीख28 जुलै 2026 
अधिकृत संकेतस्थळwww.iocl.com

 

पदाचे नाव आणि शैक्षणिक योग्यता 

पदाचे नावशैक्षणिक योग्यता 
ट्रेड अप्रेंटिस10वी उत्तीर्ण+ ITI (Fitter) किंवा 12वी उत्तीर्ण किंवा B.A./ B.Sc./B.Com
टेक्निशियन अप्रेंटिसइंजिनिअरिंग डिप्लोमा



IOCL Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

इंडियन ऑइल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IOCL Apprentice Bharti 2026 Online?

इंडियन ऑइल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरात 1येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 2येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 3येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 4येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 5येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 



FAQ

IOCL Apprentice Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 29 जून 2026 पासून सुरू आहेत.

इंडियन ऑइल भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 1626 पदे भरली जाणार आहेत.

इंडियन ऑइल भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

इंडियन ऑइल भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 28 जुलै 2026 

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.



 हे पण वाचा 👇👇👇👇

SBI SCO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 84 पदांची भरती | पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया

RRB Section Controller Bharti 2026: रेल्वेमध्ये 119 पदांची भरती, पदवीधरांना संधी | Apply Online 


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment