Police Constable Syllabus 2026 PDF Download | महाराष्ट्र पोलीस शिपाई अभ्यासक्रम, Exam Pattern आणि तयारी Strategy

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रामधील खूप साऱ्या तरुणांचे स्वप्न असते की त्यांच्याकडे पण सरकारी नोकरी असावी खूप सारे तरुण पोलीस कॉन्स्टेबल या भरती ची तयारी करतात परंतु योग्य अभ्यासक्रमाची माहिती नसल्यामुळे त्यांना पोलीस कॉन्स्टेबल भरती मध्ये यश मिळत नाही. 

पोलीस कॉन्स्टेबल भरती मध्ये यश ना मिळण्याचे विविध कारणे असतात त्यापैकी पोलीस कॉन्स्टेबल अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती नसणे हे एक कारण असू शकत म्हणूनच आज आम्ही या लेखामध्ये Police Constable Syllabus PDF संपूर्ण माहिती देणार आहोत जेणेकरून तरुणांना पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा देताना कोणताही अडथळा येऊ नये आणि योग्य प्रकारे परीक्षेची तयारी करून पोलीस कॉन्स्टेबल हे पद प्राप्त करू शकतील याच उद्देशाने आम्ही हा लेख लिहिला आहे. 

या लेखा मध्ये आम्ही खालील पॉईंट विषयी माहिती दिलेली आहे. 

  • Police Constable Selection Process
  • Police Constable Exam Pattern 2026 
  • Police Constable  Subject Wise Syllabus
  • Police Constable Preparation Strategy

Police Constable Syllabus 2026 PDF Download: Exam Pattern, Subject Wise Topics

Police Constable Syllabus 2026 ऑफिशियली गोरमेंट च्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. पोलीस कॉन्स्टेबल भरती ची तयारी करणाऱ्या तरुणांना अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत (Exam Pattern) आणि पोलीस कॉन्स्टेबल भरती बद्दल तरुणांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तर खाली दिलेले आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा. 

Police Constable Syllabus 2026 Overview

तपशीलमाहिती
भरतीचे नावPolice Constable Bharti
विभागमहाराष्ट्र पोलीस प्रशासन 
एकूण गुण100
कालावधी90 मिनिट 
भाषा मराठी
अधिकृत संकेतस्थळmahapolice.gov.in


Police Constable Selection Process (निवड प्रक्रिया)

या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:

✅ सर्वात आधी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल जसे की धावणे, गोळा फेक, उंच उडी, लांब उडी

✅ शारीरिक चाचणीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. 

✅ Merit List लागेल. 

✅ सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. 

✅ त्या नंतर मेडिकल तपासणी केली जाईल. 

✅ सर्व टप्पे यशस्वी पूर्ण केल्या नंतर उमेदवाराची निवड केली जाईल. 

Police Constable Exam Pattern 2026 

विषयप्रश्नगुण
मराठी व्याकरण2525
गणित2525
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)2525
एकूण100 प्रश्न100 गुण

पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा वैशिष्ट्ये

परीक्षा कालावधी: 90 मिनिटे

प्रश्न प्रकार: वस्तुनिष्ठ (MCQ)

भाषा: मराठी

Police Constable Subject Wise Syllabus

1) मराठी व्याकरण (Marathi Grammar)

  • वर्णमाला
  • शब्दांचे प्रकार
  • नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
  • काळ
  • संधी व समास
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • म्हणी व वाक्प्रचार
  • शुद्धलेखन
  • वाक्य सुधारणा
  • अलंकार
  • उतारा वाचन व आकलन

2) गणित (Mathematics)

  • संख्या पद्धती
  • ल.सा.वि. व म.सा.वि.
  • टक्केवारी
  • नफा व तोटा
  • सरासरी
  • गुणोत्तर व प्रमाण
  • वेळ व काम
  • वेळ, वेग व अंतर
  • साधे व्याज
  • क्षेत्रफळ व घनफळ
  • भूमिती
  • दशांश व अपूर्णांक

3) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (GK & Current Affairs)

  • महाराष्ट्र इतिहास
  • भारताचा इतिहास
  • महाराष्ट्र भूगोल
  • भारताचा भूगोल
  • भारतीय राज्यघटना
  • राजकारण
  • अर्थव्यवस्था
  • सामान्य विज्ञान
  • संगणक ज्ञान
  • क्रीडा
  • पुरस्कार व महत्वाच्या घटना
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

4) बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)

  • संख्या मालिका
  • अक्षर मालिका
  • समानता (Analogy)
  • वर्गीकरण
  • सांकेतिक भाषा (Coding-Decoding)
  • दिशा ज्ञान
  • रक्तसंबंध
  • क्रमवारी
  • बैठक व्यवस्था
  • आकृतीवर आधारित प्रश्न
  • तर्कशक्ती प्रश्न
  • कोडी (Puzzle)
  • माहितीचे विश्लेषण

Police Constable Preparation Strategy

दररोजचा 5 ते 8 तासाचे अभ्यास वेळापत्रक तयार करा. 

दररोज धावण्याचा सराव करा. 

✅ 1600 मीटर ते 800 मी तर रनिंग कडे जास्त लक्ष द्या. 

✅ गोळा फेक, लांब उडी, उंच उडी याचा सराव करा. 

✅ आठवड्यातून 2–3 Mock Test द्या. 

✅ Police Constable Previous Year Question Paper सोडावा. 

✅ केलेल्या अभ्यासा च्या Revision वर भर द्या.


Police Constable Daily Study Routine

सकाळी: रनिंग + व्यायाम

2 तास: गणित

1.5 तास: मराठी

1.5 तास: बुद्धिमत्ता

1 तास: सामान्य ज्ञान

1 तास: Mock Test/Revision


पोलीस कॉन्स्टेबल 2026 साठी वयोमर्यादा काय आहे?

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

कॉन्स्टेबल ला पगार किती असतो?

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल चे सुरवाती मासिक वेतन ₹35,000 ते ₹42,000 हजार रुपये असते. 



Important Links

Syllabus PDF download करण्या साठी खाली लिंक वर क्लिक करा. 

👇👇👇👇

Police Constable Syllabus PDF


FAQ

Q. Police Constable Syllabus 2026 जाहीर झाला आहे का?

👉 होय, अधिकृत अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

Q. Police Constable Syllabus PDF कुठे डाउनलोड करायचा?

👉 अधिकृत संकेतस्थळावरून किंवा वरील लिंकवरून डाउनलोड करता येईल.

Q. Police Constable Exam Pattern काय आहे?

👉 परीक्षा MCQ स्वरूपात होईल.

Q. तयारी कशी करावी?

👉 Syllabus पूर्ण करून Mock Tests आणि Previous Papers सोडवावेत.


हे पण वाचा 👇👇👇

Gram Sevak Syllabus Marathi 2026 PDF Download

Krushi Sevak Syllabus in Marathi PDF Download 2026



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment