
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे बँक ऑफ बडोदा मध्ये क्रेडिट ऑफिसर या पदासाठी 779 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BOB Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 30 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि २० जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवार कडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतील त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
BOB Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | BOB Bharti 2026 |
| विभाग | बँक ऑफ बडोदा |
| पदसंख्या | 779 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| मासिक वेतन | नियमानुसार |
| अर्ज सुरू | 30 जून 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 20 जुलै 2026 |
| अधिकृत संकेतस्थळ | www.bankofbaroda.in |
BOB Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General & Others | ₹850 रुपये |
| SC/ST/PWD | ₹175 रुपये |
BOB Vacancy Details
| पदांचे नाव | स्केल | जागा | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|---|
| क्रेडिट ऑफिसर | MMGS-II | 677 | कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/CMA-ICWA/CS/CFA + 03 वर्षे अनुभ | 25 ते 32 वर्षे |
| क्रेडिट ऑफिसर | MMGS-III | 61 | कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/CMA-ICWA/CS/CFA + 05 वर्षे अनुभव | 28 ते 38 वर्षे |
| क्रेडिट ऑफिसर | SMGS-IV | 41 | कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/CMA-ICWA/CS/CFA + 07 वर्षे अनुभव | 32 ते 45 वर्षे |
BOB Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply BOB Bharti 2026 Online?
बँक ऑफ बडोदा बडोदा मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन रीड करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेले आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंकच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
BOB Bharti 2026 Selection Process
बँक ऑफ बडोदा भरती 2026 मध्ये उमेदवारांची निवड खालील स्टेप मध्ये केले जाईल.
✅ सर्वात आधी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
✅ सायकोमेट्रिक टेस्ट घेतली जाईल.
✅ त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.
✅ आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
✅ त्यानंतर मेडिकल तपासणी केली जाईल.
वरील सर्व प्रोसेस मध्ये उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला निवडले जाईल.
BOB Bharti 2026 Exam Pattern (परीक्षा पॅटर्न)
बँक ऑफ बडोदा (BOB) भरतीमध्ये पदानुसार परीक्षण पॅटर्न मध्ये बदल असू शकतो.
खालील परीक्षा पॅटर्न BOB Bharti 2026 असू शकतो.
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| Reasoning Ability | 30 | 30 |
| English Language | 20 | 20 |
| Quantitative Aptitude | 30 | 30 |
| General Awareness / Banking Awareness | 20 | 20 |
| एकूण | 100 | 100 |
परीक्षकालावधी 90 मिनिट असू शकतात.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IBPS SO Bharti 2026: 745 पदांची मेगा भरती सुरू | वय मर्यादा 20-30 वर्षे | 21 जुलैपर्यंत अर्ज करा
IBPS PO Bharti 2026: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 6715 पदांसाठी भरती सुरू, 21 जुलैपर्यंत अर्ज करा
SBI SCO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 84 पदांची भरती
FAQ
BOB Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 30 जून 2016 पासून सुरू आहेत.
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 779 पदे भरली जाणार आहेत.
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 20 जुलै 2026
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
BOB Bharti 2026 साठी अनुभव आवश्यक आहे का?
👉 होय, या जाहीर भरतीमध्ये उमेदवारला अनुभव असणे आवश्यक आहे.
बँक ऑफ बडोदा मध्ये अर्ज शुल्क किती आहे?
General & Others ₹850 रुपये आणि SC/ST/PWD ₹175/- रुपये
बँक ऑफ बडोदा भरती मध्ये नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
👉 संपूर्ण भारत