
मित्रांनो महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात जेणेकरून शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊन योग्य प्रकारे शेती करू शकतील त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुंना लक्षात घेऊन Kadba kutti Machine Yojana 2026 चालू केलेले आहे.
या योजनेच्या माध्यमातून कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. ज्याच्यामुळे चारा कापण्याचा वेळ व मेहनत कमी होते आणि पशुपालक शेतकऱ्यांना मोठे मदत मिळते.
या लेखक कडबा कुट्टी मशीन योजना 2026 बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत जसे की या योजनेमध्ये अर्ज कसा करावा, अर्ज करताना आवश्यक पात्रता काय पाहिजे, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.
Kadba kutti Machine Yojana 2026 Overview Maharashtra
| घटक | माहिती |
|---|---|
| योजनेचे नाव | कडबा कुट्टी मशीन योजना 2026 |
| लाभार्थी | पात्र शेतकरी |
| योजनेचा उद्देश | जनावरांसाठी चारा कापण्यासाठी मशीन खरेदीस आर्थिक मदत |
| अनुदान | योजनेच्या नियमानुसार |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज पोर्टल | MahaDBT Farmer Portal |
| राज्य | महाराष्ट्र |
कडबा कुट्टी मशीन योजनेचा उद्देश
Kadba kutti Machine Yojana 2026 चे उद्देश सांगायचं झाले तर या मागे सरकारचे अनेक उद्देश आहे. खालील प्रमाणे.
- कडबा कुट्टी मशीन असल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचतो. या उद्देशाने देखील ही योजना चालू केलेली आहे.
- कडबा कुट्टी मशीन असल्यामुळे जनावरांना चारा तयार करणे सोपे जाते.
- पशुपालन शेतकऱ्यांना कामाचा ताण व खर्च ही कमी होतो.
- महाराष्ट्रातील पशुपालकांना व नागरिकांना या योजनेचा लाभ देऊन पशुपाल करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
कडबा कुट्टी मशीन योजना 2026 महाराष्ट्र लाभ
तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या व पशुपालकाच्या डोक्यात असा विचार आला असेल की या योजनेचा लाभ कसा मिळणार तर या योजने योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 2 एचपी विद्युत कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी 10,000 दहा हजार रुपये दिले जातील दिल्ली जाणारी राशी DBT च्या साह्याने तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
Kadba kutti Machine Yojana 2026 फायदे
कडबा कुट्टी मशीन योजने अंतर्गत लाभार्थ्यांना खालील फायदे मिळू शकतात.
✅ कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जाते.
✅ कडबा कुट्टी मशीन असल्यामुळे चारा कापण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी होते.
✅ या मशीन मुळे जनावरांना चारा तयार करणे खूप सोपे आणि लवकर होते.
✅ कडबा कुट्टी मशीन खरेदीवर शासनामार्फत अनुदान मिळाल्यामुळे आर्थिक भार कमी होतो.
Kadba kutti Machine Yojana 2026 पात्रता
कडबा कुट्टी मशीन योजनेमध्ये काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे अर्जदार नागरिकाकडे खालील सर्व पात्रता असणे अति आवश्यक आहे.
📋अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
📋अर्जदाराचे MahaDBT Farmer Portal वर नोंदणी असणे आवश्यक आहे.
📋अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे अनिवार्य आहे.
📋अर्जदाराच्या नावावर 7/12 उतारा आणि 8-A उतारा असणे आवश्यक आहे.
📋SC/ST कॅटेगिरी मधल्या अर्जदारांना जातीचा दाखला आवश्यक आहे.
Kadba kutti Machine Yojana 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
Kadba kutti Machine Yojana 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व अर्जदारांकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हाच अर्जदार या योजनेमध्ये सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतील.
✅ आधार कार्ड
✅ 7/12 उतारा
✅ 8-A उतारा
✅ कडबा कुट्टी मशीनचे अधिकृत कोटेशन
✅ जातीचा दाखला
✅ मशीनचे टेस्टिंग प्रमाणपत्र – केंद्र सरकार मान्यताप्राप्त संस्थेचे
✅ स्वयंघोषणापत्र (Self Declaration)
हे पण वाचा 👉 रमाई आवास योजना 2026: घरकुलासाठी मिळणार मोठी मदत, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया
Kadba kutti Machine Yojana 2026 apply Online (ऑनलाइन अर्ज प्रक्रिया)
कडबा कुट्टी मशीन योजनेमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस खाली दिलेली आहे खाली दिलेल्या प्रोसेस ला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी MahaDBT Farmer Portal वर जा.
स्टेप 2 : युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
स्टेप 3 : त्या नंतर Apply for Component म्हणजे अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 4 : Farm Mechanization हा विभाग निवडा.
स्टेप 5 : त्या नंतर कडबा कुट्टी मशीन हा ऑप्शन शोधा आणि त्याच्या वर क्लिक करा.
स्टेप 6 : त्या नंतर आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
स्टेप 7 : त्या नंतर सर्व माहिती तपासून Submit Application वर क्लिक करा.
स्टेप 8 : अर्ज यशस्वीपणे सबमिट झाल्यानंतर Application ID जतन करून ठेवा.
कडबा कुट्टी मशीन योजना लाभार्थी निवड प्रक्रिया
कडबा कुट्टी मशीन योजने मध्ये लाभार्थ्यांची निवड खालील प्रमाणे केली जाईल.
- महाराष्ट्रातल्या पात्र शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जातात.
- सर्व पात्र अर्जांचे व कागदपत्रांची चांगल्या प्रकारे तपासणी केली जाते.
- त्यानंतर लाभार्थ्याची निवड केली जाते.
- त्यानंतर नियमानुसार कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटीच्या साह्याने जमा केले जाते.
कडबा कुट्टी मशीन योजनेचे नियम व अटी
कडबा कुट्टी मशीन योजने मध्ये काही नियम व अटी ठेवण्यात आलेले आहे खालील प्रमाणे.
- अर्जदार महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 उतारा आणि 8-A उतारा असणे आवश्यक आहे.
- SC/ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना जातीचा दाखला आवश्यक आहे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार शेतकऱ्याकडे अनुदानासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी इतर कोणत्याही कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घेतलेला नसावा अन्यथा लाभ दिला जाणार नाही.
कडबा कुट्टी मशीन योजनेच्या अर्जाची स्थिती (Application Status) कशी तपासावी?
कडबा कुट्टी मशीन योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर खालील स्टेप नुसार तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता.
स्टेप 1 : सर्वप्रथम अर्जदाराला MahaDBT Farmer Portal वर जावे लागेल.
स्टेप 2 : Farmer ID आणि OTP वापरून लॉगिन करा.
स्टेप 3 : त्यानंतर My Applied Scheme ह्या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4 : तुम्ही केलेला सर्व योजनांचे अर्ज इथे दिसतील.
स्टेप 5 : त्यानंतर कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज शोधा आणि उर्जा समोर स्टेटस या कॉलमच्या माध्यमातून अर्जाची स्थिती पाहता येते.
स्टेप 6 : जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर Approved Applications असे दिसून येईल किंवा अर्ज नकारला गेल्यास Rejected Applications असे दिसून येईल.
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी खालील प्रमाणे अर्ज करू शकतील.
- महाराष्ट्रातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- ज्या शेतकऱ्याच्या नावावर 7/12 उतारा आणि 8-A उतारा असेल ते देखील या योजनेमध्ये अर्ज करू शकतील.
कडबा कुट्टी मशीनवर किती अनुदान मिळते?
शेतकऱ्यांनी कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत नियमानुसार अनुदान दिले जाते अनुदानाची रक्कम कडबा कुट्टी मशीन च्या किमतीवर आणि प्रवर्गानुसार निश्चित केली जाते.
कडबा कुट्टी मशीनची किंमत किती आहे?
भारतामध्ये कडबा कुट्टी मशीन ची रक्कम कमीत कमी ₹6,500 रुपयापासून सुरू होते तर ₹85,000 कृपया पर्यंत असते. ही रक्कम मशीन चे प्रकार, क्षमता आणि मोटरच्या HP वर अवलंबून असते.
हे पण वाचा 👇👇👇
FAQ
Q. Kadba kutti Machine Yojana 2026 साठी अर्ज सुरू झाले आहेत का?
👉 होय, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
Q. अर्ज ऑनलाइन करावा लागेल का?
👉 होय
Q. कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
👉 या योजनेसाठी महाराष्ट्रातील पात्र शेतकरी, आवश्यक कागदपत्रे आणि फार्मर आयडी असलेले शेतकरी अर्ज करू शकता.
Q. कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?
👉 कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज MahaDBT Farmer Portal वर ऑनलाइन करावा.
Q. अर्ज करण्यासाठी Farmer ID आवश्यक आहे का?
👉होय. कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे.