PSI Syllabus Marathi 2026 PDF Download: नवीन अभ्यासक्रम, Exam Pattern, Physical Test आणि निवड प्रक्रिया

PSI Syllabus Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PSI महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा परीक्षेपैकी एक मानले जाते. ही परीक्षा Maharashtra Public Service Commission (MPSC) मार्फत घेतली जाते. PSI पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांना पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि शारीरिक टेस्ट द्यावी लागते दरवर्षी सुमारे 80 हजार ते  1.5 लाखांहून अधिक उमेदवार अर्ज करतात. PSI Syllabus Marathi

परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे PSI पद मिळवण्यासाठी अयशस्वी होतात. म्हणून आज आम्ही PSI Syllabus Marathi 2026 बदल संपूर्ण माहिती देणारा आहोत जेणेकरून कोणताही उमेदवार अभ्यासक्रमाविषयी कमी माहिती असल्यामुळे या परीक्षेत अयशस्वी झाला नाही पाहिजे. 

म्हणूनच या लेखांमध्ये आम्ही  PSI Syllabus Marathi 2026, PSI Exam Pattern, PSI Selection Process, Subject Wise Syllabus, Physical Test, PDF Download Link सर्व माहिती दिलेले आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा. 

या लेखात तुम्हाला खालील सर्व गोष्टी भेटून जातील. 

✔️ PSI Syllabus Marathi 2026

✔️ PSI Exam Pattern 2026

✔️ PSI Subject Wise Syllabus

✔️ PSI Selection Process

✔️ PSI Previous Year Question Papers

✔️ PSI Syllabus PDF Download Link

✔️ PSI Preparation Strategy

✔️ PSI Salary Information



Table of Contents

PSI Syllabus Marathi 2026 PDF Download: Exam Pattern, Subject Wise Topics

PSI Syllabus Marathi 2026 ऑफिशियल गोरमेंट द्वारे जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासक्रम, एक्झाम पॅटर्न, Subject Wise Topics आणि इतर सर्व बेसिक माहिती समजून घेणे खूप आवश्यक आहे जेणेकरून उमेदवारांना परीक्षा देताना कोणतेही अडचण येणार नाही. 

PSI Syllabus Marathi 2026 Overview

तपशीलमाहिती
भरतीचे नावPSI भरती 2026
विभागMaharashtra Public Service Commission (MPSC)
परीक्षा प्रकार Online / Offline 
इंटरव्यू  घेतला जातो.
वय मर्यादा19 ते 38 वर्षे
कालावधी1 तास 
अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in



PSI Selection Process (निवड प्रक्रिया)

या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:

✅ सर्वात आधी पूर्व परीक्षा घेतली जाईल. 

✅ त्यानंतर मुख्य परीक्षा घेतले जाईल. 

✅ शारीरिक टेस्ट घेतली जाईल. 

✅ शेवटी  इंटरव्यू घेऊन उमेदवारांना निवडले जाईल. 

वरील चार प्रोसेस मध्ये उमेदवारांना PSI पदासाठी निवडले जाईल. 


PSI Exam Pattern 2026 

PSI परीक्षेमध्ये दोन पेपर होता सर्वात आधी पूर्व परीक्षा घेतली जाते त्यानंतर मुख्य परीक्षेत घेतले जाते मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक टेस्ट घेतले जाते शेवटी इंटरव्यू घेतला जातो. 

PSI Pre Exam Pattern 2026 (पूर्व परीक्षा)

  • पूर्व परीक्षेमध्ये एकच पेपर घेतला जातो. 
  • 100 प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी. 
  • पूर्ण पेपर सोडवण्यासाठी 01 तासाचा कालावधी दिला जातो.

मुख्य परीक्षा 

  • पेपर 1 : 100 प्रश्न, 100 गुण 
  • पेपर 2 : 100 प्रश्न, 100 गुण 
  • वेळ 60 मिनिट 

इंटरव्यू 

  • 40 गुणांसाठी इंटरव्यू असतो. 

PSI Physical Test (शारीरिक चाचणी)

मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना शारीरिक टेस्टसाठी बोलवले जाते. खालील प्रमाणे उमेदवारांची शारीरिक टेस्ट घेतली जाते. 

शारीरिक पात्रता पुरुष 

  • पुरुषाची उंची किमान 165 सेमी
  • छाती किमान 79 सेमी
  • छाती फुगवून किमान 84 सेमी
  • छातीचा विस्तार किमान 5 सेमी

 मैदानी चाचणी

प्रकारगुण
800 मीटर धावणे50
पुल-अप्स    20
गोळाफेक30
एकूण100

शारीरिक पात्रता महिला उमेदवारांसाठी 

  • महिलांची उंची किमान 157 सेमी
  • 800 मीटर धावणे
  • गोळाफेक
प्रकारगुण
800 मीटर धावणे50
गोळाफेक30
इतर निर्धारित शारीरिक चाचणी20
एकूण100



PSI Physical Test साठी तयारी कशी करावी?

PSI Physical Test ची तयारी करण्यासाठी तुम्ही खालील प्रोसेसला फॉलो करा. 

  • उमेदवारांनी दररोज 800 मीटर ते 2 किमी धावण्याचा सराव करावा. 
  • दररोज  पुल-अप्सची संख्या हळूहळू वाढवावे. 
  • गोळाफेक चा नियमित सराव करावा. 
  • योग्य आहार आणि पुरेशी झोप घ्या. 

शारीरिक टेस्ट देण्याआधी 2-3 महिने नियमित सराव असवा जेणेकरून उमेदवारांना शारीरिक टेस्ट देताना कोणताही अडथळा येणार नाही आणि ते योग्य प्रकारे शारीरिक टेस्ट पार करू शकतील. 

PSI Pre Exam Subject Wise Syllabus

1. चालू घडामोडी (Current Affairs)

  • महाराष्ट्र, भारत आणि जागतिक घडामोडी
  • सरकारी योजना
  • क्रीडा, पुरस्कार, विज्ञान-तंत्रज्ञान
  •  महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना

 2. इतिहास

  • भारतीय इतिहास
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळ
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • समाजसुधारक व त्यांचे कार्य

 3. भूगोल

  • महाराष्ट्राचा भूगोल
  • भारताचा भूगोल
  • पृथ्वी, हवामान, नद्या, पर्वत
  •  शेती, उद्योग, नैसर्गिक संसाधने

 4. राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र

  • भारतीय राज्यघटना
  • मूलभूत अधिकार व कर्तव्ये
  • संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान
  • पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था
  • महाराष्ट्र शासन व्यवस्था

 5. अर्थव्यवस्था

  • भारतीय अर्थव्यवस्था
  • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
  • बँकिंग, वित्तीय संस्था
  • नियोजन, गरीबी, बेरोजगारी
  • शासकीय आर्थिक योजना

 6. सामान्य विज्ञान

  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र
  • मानवी शरीर
  •  पर्यावरण व जैवविविधता
  • विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी

 7. बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)

  •  Series
  •  Analogies
  •  Coding-Decoding
  •  Blood Relation
  •  Direction Sense
  •  Logical Reasoning
  •  Decision Making

 8. अंकगणित व गणित

  •  टक्केवारी
  •  नफा-तोटा
  • सरासरी
  •  प्रमाण व अनुपात
  •  साधे व चक्रवाढ व्याज
  •  वेळ, काम व वेग
  •  डेटा इंटरप्रिटेशन

PSI Mains Exam Subject Wise Syllabus

1) चालू घडामोडी

  • महाराष्ट्रातील चालू घडामोडी
  • भारतातील चालू घडामोडी
  • आंतरराष्ट्रीय घडामोडी
  • क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, पुरस्कार, महत्त्वाच्या घटना

2) बुद्धिमापन व आकलन क्षमता

  • अंकमालिका
  • अक्षरमालिका
  • कोडी व तर्कशक्ती
  • सांकेतिक भाषा (Coding-Decoding)
  • नातेसंबंध
  • दिशा व अंतर

3) महाराष्ट्राचा भूगोल

  • भौतिक भूगोल
  • हवामान व पर्जन्यमान
  • नद्या, पर्वत, खनिजे
  • नैसर्गिक साधनसंपत्ती
  • लोकसंख्या व स्थलांतर

4) महाराष्ट्राचा इतिहास

  • महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळी
  • स्वातंत्र्य चळवळ
  • महाराष्ट्र निर्मिती
  • प्रमुख व्यक्तिमत्त्वे व त्यांचे कार्य

5) भारतीय राज्यघटना व प्रशासन

  • राज्यघटनेची वैशिष्ट्ये
  • मूलभूत हक्क व कर्तव्ये
  • संसद व राज्य विधिमंडळ
  • न्यायव्यवस्था
  • केंद्र व राज्य शासन
  • स्थानिक स्वराज्य संस्था

6) मानवी हक्क व जबाबदाऱ्या

  • राष्ट्रीय मानवी हक्क आयोग
  • महिला व बाल हक्क
  • नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये
  • सामाजिक न्याय संबंधित कायदे

9) अंकगणित व सांख्यिकी

  • टक्केवारी
  • नफा-तोटा
  • सरासरी
  • प्रमाण व अनुपात
  • वेळ व काम

PSI Preparation Strategy

PSI परीक्षेत यश मिळवण्यासाठी उमेदवारांना अभ्यासक्रमासोबत फिजिकल तयारी पण करावी लागेल त्याचबरोबर इंटरव्यू ची तयारी पण करावी लागेल आणि मुख्य म्हणजे Mock Tests पण द्यावे लागतील

  • PSI परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सर्वात आधी संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्या. 
  • त्यानंतर तुमच्या डेली रुटीनुसार अभ्यासाचा टाइम टेबल तयार करा. 
  • दररोज 6–8 तास अभ्यास झाला पाहिजे लक्ष ठेवा. 
  • दररोज Current Affairs वाचा.
  • आठवड्यातून एक दिवस Revision साठी ठेवा.
  • PSI Previous Year Question Paper सोडावा. 
  • आठवड्यातून एक दिवस Revision साठी ठेवा.
  • वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही पीएसआय परीक्षेची तयारी कराल तर तुम्हाला परीक्षेत नक्कीच यश मिळेल. 

PSI Previous Year Question Paper

PSI परीक्षेची तयारी करताना मागील वर्षी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका अभ्यासणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून खालील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे त्यांचा पण अभ्यास करा. 

PSI होण्यासाठी किती शिक्षण लागते?

PSI पदवी प्राप्त करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. 

PSI ला किती स्टार असतात?

PSI या पदावरील अधिकाऱ्यांच्या खांद्यावर दोन स्टार असतात. 

PSI पगार किती असतो?

PSI अधिकाऱ्याचे मासिक वेतन ₹45,000 ते ₹60,000 हजार रुपये असते. 


हे पण वाचा 👇👇👇

Arogya Vibhag Bharti Syllabus Marathi 2026 PDF Download

Gram Sevak Syllabus Marathi 2026 PDF Download

Krushi Sevak Syllabus in Marathi PDF Download 2026


FAQ

Q. PSI Syllabus Marathi 2026 जाहीर झाला आहे का?

👉 होय, अधिकृत अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

Q. PSI Syllabus marathi PDF कुठे डाउनलोड करायचा?

👉 अधिकृत संकेतस्थळावरून किंवा वरील लिंकवरून डाउनलोड करता येईल.

Q. PSI Exam Pattern काय आहे?

👉 परीक्षा MCQ स्वरूपात होईल.

Q. PSI तयारी कशी करावी?

👉 Syllabus पूर्ण करून Mock Tests आणि Previous Papers सोडवावेत.

Q. पीएसआयसाठी सुरुवातीचा पगार किती असतो?

👉 PSI अधिकाऱ्याचा सुरुवातीचा पगार ₹41,348 हजार रुपये इतका असतो. 

Q. PSI परीक्षेसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 PSI पदासाठी 19 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असणे आवश्यक आहे. 










शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment