POWERGRID Bharti 2026: 669 जागांसाठी मोठी संधी, सरकारी नोकरी मिळवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणते 669 रिक्त पदावर बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे या जाहीर भरतीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती भरतीमध्ये 20 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीमध्ये लवकरात लवकर अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि इतर बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 669 पदे रिक्त आहेत. 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत 

वय मर्यादा : 18 ते 27 वर्ष पर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पद क्रपदाचे नावशैक्षणिक योग्यता 
1.DTE-डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)इंजिनिअरिंग डिप्लोमा
2.DTC-डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
3.DTS-डिप्लोमा ट्रेनी (सर्व्हे)सर्व्हे/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
4.JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR)BBA/ BBM/ BBS
5.JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A)Inter CA/ Inter CMA
6.JTT-ज्युनियर टेक्निशियन ट्रेनीITI (Surveyor)


POWERGRID Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

पद क्र.1 ते 5General/OBC/EWS₹300
पद क्र.6:General/OBC/EWS₹200
SC/ST/PWD/ExSMशुल्क नाही

POWERGRID Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख20 एप्रिल 26 
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 मे 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केलेल्या जातील. 

POWERGRID Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply POWERGRID Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेले आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

युनियन बँक ऑफ इंडिया बँक मध्ये 1865 पदांसाठी भरती 2026 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदासाठी 731 रिक्त जागेवर बंपर भरती 2026 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 668 पदांसाठी भरती 2026  







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment