BPCL Bharti 2026: 55 पदांसाठी भरती जाहीर! पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप दिवसापासून नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 55 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BPCL Bharti 2026 

या जाहीर भरती मध्ये 30 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 


भरती विभाग : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदसंख्या : 55 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : विविध पदे 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असे उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन देते जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

BPCL Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹1180
SC/ST/PWDफी नाही



BPCL Vacancy Details

अ. क्रपदाचे नावपद संख्याशिक्षण योग्यता
1.टीम मेंबर / टीम लीडर – एक्सप्लोरेशन02B.E./B.Tech 60% गुणांसह उत्तीर्ण + 10 वर्षे अनुभव
2.टीम मेंबर / टीम लीडर – ॲसेट मॅनेजर02B.E./B.Tech 60% गुणांसह उत्तीर्ण + 07 वर्षे अनुभव
3.टीम मेंबर – रिझर्व्हॉयर इंजिनिअर0160% गुणांसह उत्तीर्ण + 07 वर्षे अनुभव
4.कंपनी सेक्रेटरी– टीम लीडर02इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) कडून पात्र + 18 वर्षा चा अनुभव 
5.कंपनी सेक्रेटरी – टीम मेंबर02इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) कडून पात्र + 07 वर्षा चा अनुभव 
6.टीम मेंबर / लीडर – फायनान्स15CA/ICWA + 14 वर्षे अनुभव
7.हेड सेल्स (पेट्रोकेमिकल टास्क फोर्स)01B.E./B.Tech 60% गुणांसह उत्तीर्ण + 07 वर्षे अनुभव
8.टेक्निकल ऑफिसर – पॉलिमर मार्केटिंग0260% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी
9.टीम लीड – WSA (हायवे रेस्ट स्टॉप्स)05पदव्युत्तर पदवी 
10.साइट मॅनेजर – WSA (हायवे रेस्ट स्टॉप्स)23B.E./B.Tech 60% गुणांसह उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव




BPCL Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

पद क्रमांकवय मर्यादा
1, 2, 6, 718 ते 50 वर्षांपर्यंत
3, 8, 1018 ते 34 वर्षांपर्यंत
418 ते 46 वर्षांपर्यंत
518 ते 38 वर्षांपर्यंत
918 ते 42 वर्षांपर्यंत



BPCL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply BPCL Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली भेटून जाईल. खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 





भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 






FAQ

BPCL Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 30 मे 2026 पासून सुरू आहेत.

एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 55 पदे भरली जाणार आहेत.

अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉20 जून 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.



 हे पण वाचा 👇👇👇👇

प्रगत संगणन विकास केंद्रात 900+ रिक्त जागेवर भरती 2026 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026 

भारतीय हवाई दल मध्ये 379 रिक्त जागेवर भरती 2026 


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment