Central Bank Of India Bharti 2026: 4500 पदांसाठी मोठी भरती जाहीर, मिळणार ₹15,000 मासिक वेतन – अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी 4500 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Central Bank Of India Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 12 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 22 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 



Central Bank Of India Bharti 2026 Overview

भरतीचे नाव Central Bank Of India Bharti 2026
विभागसेंट्रल बँक ऑफ इंडिया
पदसंख्या 4500 पदे 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत 
अर्ज पद्धतOnline
शैक्षणिक योग्यताकोणत्याही शाखेतील पदवी 
वय मर्यादा 20 ते 28 वर्षे
मासिक वेतन ₹15,000
अर्ज सुरू 12 जून 2026 
अर्जाची अंतिम तारीख22 जून 2026
अधिकृत संकेतस्थळ
www.centralbankofindia.co.in

Central Bank Of India Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS  ₹944
SC/ST/महिला₹708
PWD₹236




Central Bank Of India Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Central Bank Of India Bharti 2026 Online?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

Step 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या  लिंक ला भेट द्या. 

Step 2 : वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर Register या ऑप्शन वर क्लिक करा. 

Step 3 : त्यानंतर नाव, ईमेल id, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा. 

Step 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

Step 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

Step 6 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

Step 7 : अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 






FAQ

Central Bank Of India Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 12 जून 2026 पासून सुरू आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 4500 पदे भरली जाणार आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉22 जून 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.



हे पण वाचा 👇👇👇👇

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये 36 पदांसाठी भरती

प्रगत संगणन विकास केंद्रात 900+ रिक्त जागेवर भरती 2026 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026 


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment