UPSC Bharti 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगात 950+ पदांसाठी भरती सुरू, 17 जुलैपर्यंत अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी 950+  रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. UPSC Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 30 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर UPSC Bharti 2026 मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

UPSC Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा. 


UPSC Bharti 2026 Overview

भरतीचे नावUPSC Bharti 2026
विभागकेंद्रीय लोकसेवा आयोग
पदसंख्या950+ पदे 
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज पद्धत.Online
शैक्षणिक योग्यतासविस्तारित शिक्षण की योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 
वय मर्यादा30/35/40/50/55 वर्षांपर्यंत
अर्ज सुरू 30 जून 2026 
अर्जाची अंतिम तारीख17 जुलै 2026 
अधिकृत संकेतस्थळwww.upsc.gov.in





UPSC Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹25
SC/ST/PwBD/महिला शुल्क नाही



UPSC Vacancy Details

पदपद संख्या
सह-संचालक06
वैद्यकीय अधिकारी/संशोधन अधिकारी01
एरोनॉटिकल अधिकारी11
कायदेशीर अधिकारी12
कंपनी अभियोक्ता18
उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ02
वरिष्ठ छायाचित्रण अधिकारी04
छायाचित्रण अधिकारी02
नागरी सहाय्यक सुरक्षा अधिकारी07
भांडार अधिकारी04
इतर पदे450+


UPSC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

UPSC Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply UPSC Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)

खालील स्टेप ला फॉलो करून अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकता. 

Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक ला भेट द्यावी लागेल. 

Step 2 : वेबसाईटच्या होमपेज वर गेल्यानंतर create Account या ऑप्शन वर क्लिक करा. 

Step 3 : ईमेल आयडी, पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

Step 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

Step 5 : आवश्यक कागदपत्र अपलोड करा. 

Step 6 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

Step 7 : अर्ज फार्मची प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 





FAQ

UPSC Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 30 जून 2026 पासून सुरू आहेत.

UPSC भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 950+ पदे भरली जाणार आहेत.

UPSC भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

UPSC भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 17 जुलै 2026. 

UPSC भरती ची अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.



 हे पण वाचा 👇👇👇👇

MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र गट-क सेवेत 2619 पदांची मेगा भरती | Online Apply सुरू

IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइलमध्ये 1626 पदांची भरती | 10वी पास ते ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment