
महाराष्ट्रात खूप सारे विद्यार्थी आरोग्य विभाग भरती ची तयारी करतात. कोणत्याही भरती ची तयारी करताना त्या भरतीचा अभ्यासक्रम काय असतो? त्या भरतीमध्ये निवड प्रोसेस काय असते? आणि परीक्षा पॅटर्न काय असतो सर्व माहिती जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते म्हणूनच आज आम्ही या लेखा मधून Arogya Vibhag Bharti Syllabus Marathi माहिती देणार आहोत.
या लेखांमध्ये आम्ही Arogya Vibhag Bharti Syllabus Marathi सोबत आरोग्य विभाग भरती चा परीक्षा पॅटर्न काय असतो, या भरतीची तयारी कशी करावी आणि त्याचबरोबर अभ्यास करण्यासाठी कोणते स्ट्रेटर्जी वापरावी सर्व माहिती देणार आहोत.
जेणेकरून तरुणांना आरोग्य विभाग भरतीची परीक्षा देताना कोणताही अडथळा येऊ नये आणि आरोग्य विभाग भरती परीक्षा देऊन उमेदवारांनी आरोग्य विभागात पद मिळवावे याच उद्देशाने आम्ही हा लेख लिहिला आहे.
Arogya Vibhag Bharti Syllabus 2026 PDF Download: Exam Pattern, Subject Wise Topics
Arogya Vibhag Bharti Syllabus 2026 ऑफिशियली गव्हर्मेंट द्वारे जाहीर करण्यात आलेला आहे या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अभ्यासक्रम (Syllabus), परीक्षा पद्धत (Exam Pattern) संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. या लेखांमध्ये तुम्हाला आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रमाबद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल.
Arogya Vibhag Bharti Syllabus 2026 Overview
| तपशील | माहिती |
|---|---|
| भरतीचे नाव | Arogya Vibhag Bharti |
| परीक्षा प्रकार | Online / Offline |
| एकूण गुण | 200 |
| कालावधी | 2 तास |
| अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in |
Arogya Vibhag Bharti Selection Process
या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
✅ सर्वात आधी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
✅ त्यानंतर Merit List लागेल.
✅ सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
✅ लेखी परीक्षा + सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी यशस्वी झालेल्या उमेदवारांना निवडले जाईल.
Arogya Vibhag Bharti Exam Pattern 2026
आरोग्य विभाग भरती मध्ये गट-क आणि गट-ड या दोन एक्झाम पॅटर्न मध्ये परीक्षा होतात. खालील प्रमाणे दोन्ही पॅटर्न मध्ये किती प्रश्न विचारले जातात आणि किती गुणांसाठी प्रश्न असतात सर्व माहिती खाली दिलेली आहे.
Arogya Vibhag Group C Exam Pattern 2026
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| मराठी | 20 | 40 |
| इंग्रजी | 20 | 40 |
| सामान्य ज्ञान | 20 | 40 |
| बौद्धिक चाचणी | 20 | 40 |
| तांत्रिक/व्यावसायिक विषय | 80 | 160 |
| एकूण | 100 | 200 |
Arogya Vibhag Group D Exam Pattern 2026
आरोग्य विभाग ग्रुप डी मध्ये एकूण 200 गुणांसाठी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये एकूण शंभर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असतो आणि 2 तासांसाठी परीक्षा घेतली जाते.
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| मराठी | 25 | 50 |
| इंग्रजी | 25 | 50 |
| सामान्य ज्ञान | 25 | 50 |
| बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
| एकूण | 100 | 200 |
Arogya Vibhag Driver Exam Pattern 2026
आरोग्य विभाग वाहन चालक पदासाठी लेखी परीक्षा आणि ड्रायव्हिंग स्किल चाचणी घेतली जाते लेखी परीक्षा 200 गुणांसाठी असते आणि त्यामध्ये शंभर प्रश्न विचारले जातात.
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| मराठी | 5 | 10 |
| इंग्रजी | 5 | 10 |
| सामान्य ज्ञान | 5 | 10 |
| बौद्धिक चाचणी | 5 | 10 |
| वाहनचालक पदाशी संबंधित तांत्रिक विषय | 80 | 160 |
| एकूण | 100 | 200 |
Arogya Vibhag Bharti Subject Wise Syllabus
1) मराठी
- नाम, सर्वनाम, विशेषण
- क्रियापद, क्रियाविशेषण
- विभक्ती, लिंग, वचन
- समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
- म्हणी व वाक्प्रचार
- शुद्धलेखन
- वाक्यरचना
- अलंकार, प्रयोग
2) इंग्रजी
- Synonyms & Antonyms
- Prepositions
- Error Detection
- Sentence Completion
- Active & Passive Voice
- Idioms and Phrases
- Spelling Test
- Passage Completion
- Sentence Arrangement
- Grammar Rules
3) सामान्य ज्ञान
- चालू घडामोडी (भारत व महाराष्ट्र)
- भारतीय इतिहास
- भारतीय राज्यघटना
- भूगोल
- अर्थव्यवस्था
- विज्ञान व तंत्रज्ञान
- संगणक ज्ञान
- क्रीडा
- प्रसिद्ध पुस्तके व लेखक
- महत्त्वाचे दिवस व तारखा
4) बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)
- अंकमालिका
- अक्षरमालिका
- Coding-Decoding
- Analogy
- Classification
- Blood Relation
- Direction Sense
- Venn Diagram
- Logical Reasoning
- Clock & Calendar Problems
5) गणित
- टक्केवारी
- नफा-तोटा
- साधे व चक्रवाढ व्याज
- प्रमाण व अनुपात
- वेळ, काम व अंतर
- सरासरी
- क्षेत्रफळ व घनफळ
- बीजगणित
- GST
- संख्या पद्धती
6) तांत्रिक विषय (Technical Subject)
या विषयांमध्ये पदानुसार अभ्यासक्रम बदलतो. उदाहरणार्थ, आरोग्य सेवक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट इत्यादी पदासाठी अभ्यासक्रम अलग असू शकतो.
- Anatomy
- Physiology
- Biochemistry
- Microbiology
- Pathology
- Pharmacology
- Community Medicine
- Surgery
- Pediatrics
- Obstetrics & Gynecology
- Psychiatry इत्यादी.
Arogya Vibhag Bharti Preparation Strategy
आरोग्य विभाग भरती च्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी उमेदवाराला आरोग्य विभाग भरती पद्धत समजून घेणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर अभ्यासक्रमाचा नियमित सराव करणे हे पण खूप महत्त्वाचे आहे खालील पद्धतीचा वापर करून तुम्ही आरोग्य विभाग भरती परीक्षेची तयारी करू शकता.
✅ सर्वात आधी आरोग्य विभाग भरतीचा अभ्यासक्रम लक्षपूर्वक समजून घ्या.
✅ दररोज अभ्यासक्रमाचा टाईम टेबल तयार करा.
✅ Arogya Vibhag Bharti Previous Year Papers सोडवा.
✅ Mock Tests द्या
✅ दररोज 30 मिनिट Revision करा.
Important Links
Arogya Vibhag Bharti Syllabus Marathi PDF इथून डाउनलोड करा.
👇👇👇👇👇
Arogya Vibhag Bharti Previous Year Question Papers
आरोग्य सेवक ला पगार किती असतो?
| आरोग्य सेवक | ₹25,500 – ₹81,100 |
| In-Hand Salary | ₹28,000 – ₹32,000 |
आरोग्य सेवक भरतीचा अभ्यासक्रम काय आहे?
आरोग्य सेवक भरतीसाठी लेखी परीक्षा 200 गुणांची असते ज्यामध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात या परीक्षेमध्ये इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी यांनी तांत्रिक विषयांचा समावेश असतो.
हे पण वाचा 👇👇👇
FAQ
Q. Arogya Vibhag Bharti Syllabus 2026 जाहीर झाला आहे का?
👉 होय, अधिकृत अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
Q. Arogya Vibhag Bharti Syllabus PDF कुठे डाउनलोड करायचा?
👉 अधिकृत संकेतस्थळावरून किंवा वरील लिंकवरून डाउनलोड करता येईल.
Q. आरोग्य विभाग भरती ची तयारी कशी करावी?
👉 Syllabus पूर्ण करून Mock Tests आणि Previous Papers सोडवावेत.
Arogya Vibhag Bharti 2026 परीक्षा कधी होणार?
👉 आरोग्य विभाग मार्फत कोणतेही भरती जाहीर करण्यात आलेली नाही परंतु लवकरच 5000 पदांसाठी भरती जाहीर करण्यात येईल सरकार मार्फत मंजुरी दिली असून, भरती प्रक्रियेला गती देण्याचे काम सुरू आहे.